श्राद्धामधे मध्ये का खाऊ घालावे लागते कावळ्याला जेवण.? , इथे जाणून घ्या उत्तर …

Astrology

हिंदू ध र्मामध्ये रीतिरिवाज आणि परंपरा यांना जास्त महत्व दिले जाते .यामधील एक परंपरा खूप दिवसांपासून चालत आली आहे.ती म्हणजे श्राद्ध.या वर्षात 2 सप्टेंबर पासूनच सुरू झाले आहे.मानल जात की या दरम्याने आपले पितृ जन आपल्याला पितृ लोकांतून धरती वर कोणत्या ही रुपात भेटायला येतात.

याच दरम्यान पितृ जणांना परिवाराकडून भोजन खायला मिळेल.हे श्राद्ध दरवर्षी जेवू घालतात .हे श्राद्ध 15 दिवस असतात.खूप लोक कावळ्यांना जेवण खाऊ घालतात.या मागील कारण तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल माहित तर आज आम्ही तुम्हाला या मागील कारण सांगणार आहोत.

कावळा खूपच शुभ आहे. :-  हिंदू ध र्मात शुभ आणि अशुभ यांची खूप काळजी घेतली जाते.पण या श्राद्धाच्या कार्यक्रमामध्ये कावळ्याला जेवण देणे खूप शुभ मानल जात,म्हणटल जात की कावळ्याने जेवण खाल तर आपल्या वर आपल्या पितृ जनाचे सदैव आशिर्वाद राहतील.पण त्याच उलट कावळ्याने जेवणाला स्पर्श देखिल नाही केला तर आपले पितृ जन आपल्या वर नाराज आहे असे म्हंटले जाते.या मुळे आपल्या परिवाराला फळ मिळत नाही.

भगवान राम कृष्णाने देखिल दिलं होत वरदान. :-  श्राद्ध आणि कावळ्या च्या निगडित एक कथा खूप प्रसिध्द आहे.ही कथा त्रेता युगाची आहे. त्या काळात भगवान राम ,सीता आणि लक्ष्मण सोबत वनवासाला गेले होते.याच दरम्यान इंद्र पुत्र जयंत ने कावळ्याचे रूप धारण केले होते.

आणि सीता मातेच्या पायांना स्पर्श केला होता.भगवान राम यांनी त्या कावळ्याला बाण मारला आणि त्याचा डोळा फोडला तेव्हा जयंत त्यांची माफी मागील होती.भगवान राम म्हणाले की तू जे जेवण करशील ते तुझ्या पितृ जना पर्यंत पोहचलं.तेव्हा पासून तर आज पर्यंत ही परंपरा चालत आली आहे.

कावळा कधीच नैसर्गिकरित्या म रत नाही. :-  कावळ्या विषयी अजुन खूप काही ध र्मिक विधी आहे.जर घराच्या पत्र्यावर कावळा ओरडत असेल तर त्या घरी पाहुणा येण्याचा अंदाज असतो.

पुराण ग्रंथामध्ये लिहलेले आहे की कावळ्याने एक दिवशी अमृत पिले होते तेव्हा पासून या पक्ष्याची कधीच नैसर्गिकरित्या मृ-त्यु होत नाही. हेच नाही तर हे कोणत्याच रो गांनी सुद्धा मरत नाही.वय झाल्यावर पण कोणत्याच आजाराने मरत नाही.जर तुम्ही अशा पद्धतीने पितृ जेवू घातले तर नक्कीच तुमचे पितर तृप्त होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *