अभिनेत्री निया शर्मा हे टेलिव्हिजनच्या जगातील सर्वात प्रमुख नावांपैकी एक आहे आणि तिच्या अभिनय कौशल्यामुळे आणि शैलीच्या विधानामुळे तिने मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोइंग मिळवले आहे. निया तिच्या सोशल मीडिया हँडल्सवर सक्रिय आहे आणि अनेकदा तिच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अपडेट्स देत असते.
रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण. या पवित्र सणाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या हातावर राखी बांधतात आणि रक्षणाचे वचन मागतात. यासोबतच बहिणी आपल्या भावांच्या सुख-समृद्धीची कामना करतात. यावेळी 11 ऑगस्ट 2022 रोजी गुरुवारी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. सर्वसामान्यांपासून ते बाॅलिवूड इंडस्ट्रीपर्यंत सर्वजण हा सण साजरा करतात.
रक्षाबंधनाला अजून काही दिवस बाकी असले तरी निया शर्माने आधीच हा सण साजरा केला आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ मधून पहिला मोठा ब्रेक मिळालेल्या निया शर्माने शोच्या सिद्धार्थ पी मल्होत्राच्या मनगटावर पहिली राखी बांधली. या सेलिब्रेशनचे फोटो नियाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये निया सिद्धार्थला राखी बांधताना दिसत आहे. या राखी सेलिब्रेशनला सिद्धार्थची पत्नी सपना मल्होत्रा हिने देखील हजेरी लावली होती.
नियाने एक हजारों में मेरी बहना है या टीव्ही शोमध्ये मानवीची भूमिका साकारली होती. याच शोच्या माध्यमातून नियाची निर्माता सिद्धार्थ पी मल्होत्रासोबत भेट झाली. या शोमध्ये काम करताना दोघांचे बॉ’न्ड खूप घट्ट होते. तेव्हापासून ही अभिनेत्री त्याच्यासोबत रक्षाबंधन साजरी करत आहे.
बहुतेक भारतीय सणांना, लोक साडी-सूट किंवा काहीतरी वेगळे किंवा भारतीय पोशाख घालतात. पण अलीकडेच टीव्हीची सुपरबो’ल्ड अभिनेत्री निया शर्मा रक्षाबंधन सणाच्या आधीच तिच्या भावाला राखी बांधण्यासाठी पोहोचली. यादरम्यान अभिनेत्री इतके आकर्षक कपडे परिधान करून राखी बांधण्यासाठी पोहोचली होती की, अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
या फोटोंसोबत नियाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘लवकर किंवा उशीरा.. आमच्या राखी दुपारच्या जेवणाच्या विधी नेहमी अशाच राहिल्या पाहिजेत. माझा प्रिय भाऊ आणि वहिनी, सिद्धार्थ मल्होत्रा आणि सपना मल्होत्रा.’ तिच्या या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंटचा पाऊसच पाडत आहेत. त्यामुळे ही पोस्ट आनखी चर्चेचा विषय ठरत आहे. फ्रंट साइड राउंड कट अशी या ड्रेसची फॅशन आहे. हा तिचा ड्रेस रिव्हिलिंग लूकमध्ये आहे. या फोटोखाली नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत तर तिच्या पुष्कळ चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कौतुकाचा वर्षावही केला आहे.
दरम्यान, अभिनेत्री नियाने नागिन 4, जमाई राजा या मालिकेतील अभिनेत्रीने काली-एक अग्निपरीक्षामधून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. तिला एक हजारों मे मेरी बहना है या मालिकेतील खरी ओळख मिळाली होती. निया शर्मा 2014 ते 2016 मध्ये टीव्ही मालिका जमाई राजामध्ये दिसली होती.
जमाई राजामधयये निया शर्माने रोशनी पटेल, रागिनी देसाईची भूमिका साकारली होती. या मालिकेत तिची आणि रवी दुबेच्या जोडीला खूप पसंती मिळाली होती. विक्रम भट्टची वेब सीरिज ट्विस्टेडमध्येही तिने आपली फिमेल सह अभिनेत्री इशा शर्मासोबत लिप लॉ’क सीन दिला होता.
यानंतर निया ‘नागिन 4’ मध्येही दिसली. सीरियलशिवाय नियाने ‘ट्विस्टेड’ आणि ‘जमाई 2.0’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. निया टेलिव्हिजनवरील सर्वाधिक पाहिलेल्या दोन रिअॅलिटी शो, खतरों के खिलाडी 8 आणि बिग बॉस ओटीटीमध्ये देखील दिसली आहे.