बॉलीवूडच्या खान कुटुंबात सलमान खानचे लग्न होत नसल्याने सलमान खानच्या भावाचे लग्न होऊन देखील घटस्फो’ट होत आहे. तुम्हाला माहिती आहे का? की अरबाज खान आणि मलायका यांचा घटस्फो’ट झाला आहे आणि आता नुकतेच सोहेल खाननेही त्याची पत्नी सीमासोबतचे नाते संपवले आहे.
सोहेल आणि सीमा यांचे नाते काही महिने किंवा काही वर्षांचे नव्हते. या नात्याला तब्बल 24 वर्षे झाली आहेत, अखेर त्यांच्या विभक्त होण्याचे कारण काय, हे अद्याप समोर आलेले नाही, मात्र सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खान आणि सीमा खान यांचा घटस्फो’ट होत आहे.
दोघेही मुंबईतील फॅमिली कोर्टात एकत्र दिसले. दोघांनीही लग्न मोडण्याचा आणि विभक्त होन्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सोहेल आणि सीमाचे चाहते त्यांच्या विभक्त होण्याच्या बातमीने दु:खी झाले आहेत, त्यामुळे आता दोघांची फक्त मैत्री कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे.
दोघांमध्ये कोणताही वाद नाही, मात्र सीमा आणि सोहेलने आता परस्पर संमतीने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे. सिमा आणि सोहेलचे लग्न 1998 मध्ये झाले होते, त्यांना योहान आणि निर्वाण नावाची दोन मुले आहेत. 2000 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे, मुलगा निरवान खानचे स्वागत केले.
जून 2011 मध्ये, त्यांनी सरोगसीद्वारे त्यांचा दुसरा मुलगा योहानचे स्वागत केले. मलायकाने तिचा पती अरबाज खान याला आधीच घटस्फो’ट दिला आहे.
अरबाज-मलायकाने 18 वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. 2016 मध्ये दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले आणि मे 2017 साली त्यांनी घटस्फो’ट घेतला. त्यानंतर तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या नात्याच्या बातम्या सतत चर्चेत होत्या. ज्यासाठी त्याला खूप ट्रो’लिंगला सामोरे जावे लागले.
दरम्यान, मलायकासोबतच्या नात्याबद्दल अरबाजने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण नुकतेच अरबाजने मलायकासोबतच्या नात्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना अरबाजने सांगितले की, “माझा मुलगा अरहान खानसाठी हे एक कठीण पाऊल होते. मला वाटते की, कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी मलायकापासून वेगळे होणे खूप महत्त्वाचे आहे. मी माझ्या मुलासाठी नेहमीच तयार असतो.
मलायकाकडे माझ्या मुलाचा ताबा आहे आणि मी माझ्या मुलाच्या कस्टडीसाठी कधीही सं-घर्ष केला नाही कारण माझा विश्वास आहे की फक्त आईच मुलाची काळजी घेऊ शकते. मला माझ्या मुलाच्या बुद्धिमत्तेवर शंका नाही.”
दरम्यान, सीमा खान आता एक फॅशन डिझाइनर आणि अभिनेत्री आहे. पण कधी काळी एकमेकांवर खूप प्रेम करणारे सोहेल-सीमा आता वेगळे का होत आहेत, याचा खु’लासा अद्याप झालेला नाही. या कपलने त्याबाबत काहीच अधिकृत माहिती दिलेली नाही. पण ते दोघं बऱ्याच कालावधीपासून एकत्र राहत नव्हते.