बॉलीवुड क्षेत्रात हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अभिनेता -अभिनेत्री हे प्रामुख्याने त्यांच्या फिटनेसमुळे ओळखले जातात किंवा जर तुमचा लूक चांगला असेल तर तुमची चर्चा देखील अनेकदा होते परंतु आपल्या आजूबाजूला अश्या काही अभिनेत्री आहेत.
जे फक्त जीम लुकमुळे जास्तीत जास्त चर्चेमध्ये असतात, त्यातील आघाडीची अभिनेत्री मलायका अरोरा. मलायका अरोरा ही अभिनेत्री सर्वांना माहिती आहे. अनेकदा जिम मधून बाहेर पडल्यावरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपण सर्वांनी पाहिले असतील.
या व्हिडिओमध्ये तिच्या फिटनेसपेक्षा मलायका अरोराने कोणते जिमचे कपडे घातलेले आहेत यावर जास्त चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, मलायका अरोरा फिटनेस च्या बाबतीत किती सिरीयस आहे.
तिच्याकडे काम असो किंवा नसो.. ती जिमला नेहमी जाते आणि आपल्या व्यायामावर व शरीरावर लक्ष केंद्रित करत असते. ती नेहमी सकाळी न चुकता जिमला जाते. तसे पाहायला गेले तर मलायकाचे वय 47 आहे परंतु तिच्या शरीराकडे पाहून कोणीही अंदाज लावू शकणार नाही.
आज ही ती वय वर्षे सोळाव्या वयात जश्या कोवळ्या मुली असतात ती तशीच दिसते. लवकरच पुढील तीन वर्षांमध्ये मलायका पन्नास वर्षाची होणार आहे. या सर्व गोष्टींचे श्रेय फक्त तिच्या जिमला जाते. मलायका ही फिटनेसच्या बाबतीत ओळखली तर जाते.
पण त्याचबरोबर जिमला जाताना वेगवेगळ्या प्रकारचे कपडे जी घालते त्यामुळे देखील सोशल मीडियावर मलायकाचे फोटो व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ती नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे घालून माध्यमांसमोर आलेली आपल्याला पाहायला मिळते.
म्हणूनच मलायकाच्या फिटनेस नंतर जर कोणत्या गोष्टीची चर्चा होत असेल तर ते म्हणजे तिच्या कपड्यांची… मलायका रोज जिमला जाते परंतु तिने घातलेले कपडे वेगवेगळ्या डिझाईनचे आणि स्टाईल चे असतात. अनेकदा मलायका फुल स्लीव्स टॉप आणि ट्राउजर वर केस पूर्णपणे घट्ट बांधून असते.
कधी कधी तर फुल स्लीव्स तर कधी स्किनी जिम कपड्यांमध्ये फिगर दाखवताना देखील दिसून येते. अनेकदा तिच्या व्हिडिओमध्ये निळ्या रंगाच्या जिम कपड्यांबद्दल देखील चर्चा झालेली आहे. आपल्या सर्वांना एक गोष्ट मान्य करावी लागेल.
ती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जिम सं’बं’धित असणारे कपडे ती नेहमी चांगल्या पद्धतीने कॅरी करत असते. जेव्हा जेव्हा माध्यमांचे प्रतिनिधी मलायकाला जिमला जाताना पाहतात तेव्हा तिच्याद्वारे परिधान केलेले कपडे हा नेहमी एक चर्चेचा विषय बनलेला असतो.
अनेकदा मलायका अरोराचे फोटो इतके व्हायरल होतात की सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर आलेला आपल्याला पाहायला मिळतो. मलायकाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, मलायका आपल्याला अनेकदा रियालिटी शोचे जजिंग करताना दिसून येते.
मलायका ही दिसायला सुंदर तर आहे पण त्याचबरोबर ती वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश कपडे नेहमी घालत असते आणि म्हणूनच मलायका प्रसिद्धी चक्रात येते. ती अनेकदा स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंट वर देखील वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आणि फोटो अपलोड करत असते.
जर तुम्ही देखील आतापर्यंत तिचे फोटोज आणि व्हिडिओ पाहिले नसतील तर तिच्या ऑफिशियल पेजवर जाऊन पाहू शकता. फोटो पाहिल्यानंतर ती फिटनेसच्या बाबतीत किती जागृत आहे व ती कोणकोणत्या प्रकारचे कपडे जिमला जाताना घालते, याबद्दल तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो.
View this post on Instagram