ह्या 4 अभिनेत्रींनी घटस्फो-टीत असलेल्या पुरुषांशी केलं लग्न ,हि होती मजबूरी..

Bollywood

प्रेम करणे जितके सोपे आहे ते पूर्ण निभावणे तितके कठीण आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांना केवळ प्रेमाच्या नावाखाली निराशा मिळाली आहे किंवा आपली देखील केवळ प्रेमाच्या नावाखाली फसवणूक झाली असेल. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी प्रेमा मुळे फसवणूक झाली तर त्यांनी घटस्फो-टित पुरुषांशी लग्न केले आणि पण त्यांचे हे लग्न यशस्वी झाले आणि त्या आज आपल्या पतीसमवेत आनंदी आयुष्य जगत आहेत. तर आज आम्ही या पोस्टमध्ये बॉलीवूडच्या अशाच 4 अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत.

1. बिपाशा बसू:- अभिनेत्री आणि मॉडेल बिपाशा बसु एकेकाळी अभिनेता जॉन अब्राहमच्या प्रेमात होती. दोघांच्या प्रेमाची सर्वत्र चर्चा होती. पण नंतर दोघांमध्ये कशामुळे तरी भांडण झाले आणि ते यानंतर वेगळे झाले होते. जॉन अब्राहमपासून वेगळे झाल्यानंतर बिपासा बसूने करणसिंग ग्रोव्हरशी लग्न केले तर करणसिंग ग्रोव्हर आधीच विवाहित होता त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव श्रद्धा निगम आहे आणि श्रद्धा निगमला घटस्फोट दिल्यानंतर करणसिंह ग्रोव्हरने जेनिफरशी लग्न केले होते. करणसिंग ग्रोव्हरने बिगशा बासूशी लग्न केले आणि त्यानंतर दुसऱ्या पत्नीला घटस्फो ट दिला.

   बॉलिवूडची हॉ ट गर्ल बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर सर्वांचे लाडके कपल आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राहत असलेल्या घरातील फोटो पोस्ट करताना दिसत आहेत. बिपाशा आणि करण मुंबईतील वांद्रे येथे राहतात. बिपाशा फिटनेस फ्रिक असल्यामुळे सोशल मीडियावर सतत योग आणि व्यायाम करतानाचे फोटो शेअर करत असते.

2. करीना कपूर:- एकेकाळी करीना कपूर आणि शाहिद कपूर हे बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडपे असल्याचे म्हटले जात होते त्यांचे प्रेम प्रकरण बरेच दिवस चालले. पण नंतर तेही तुटले. शाहिदशी ब्रेकअप झाल्यानंतर करीना कपूरने सैफ अली खानशी लग्न केले तर सैफ अली खान आधीच विवाहित होता त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव अमृता सिंग आहे. जरी सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा घटस्फो ट आधीच झाला होता.

दरम्यान सैफ आणि करीनाने कुर्बान एजंट विनोद ओमकारा टशन या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामुळे या दोघांची ऑनस्क्रीन लोकांना प्रचंड आवडत असून त्यांच्या ऑफस्क्रीन जोडीलादेखील तितकीच पसंती मिळताना दिसते.

3. राणी मुखर्जी:- गोविंदा आणि राणी मुखर्जी हे दोघेही पहिल्यांदा हद कर दी आपने चित्रपटात एकत्र दिसले होते या चित्रपटा नंतर त्यांच्या प्रेमकथेच्या बातम्याही समोर आल्या. नंतर दोघांचा ब्रेकअप झाला. गोविंदाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर राणी मुखर्जीने दिग्दर्शक आणि निर्माता आदित्य चोप्राशी लग्न केले तर आदित्य चोप्रा आधीच विवाहित होता त्याची पहिली पत्नी पायल खन्ना होती.

हद कर दी आपने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी राणी मुखर्जी आणि गोविंदा यांच्यात प्रेम झाल्याचे म्हटले जाते. गोविंदा आणि राणी यांच्यात अनेक वर्षांचे नाते होते. पण गोविंदाच्या स्वभावामुळे राणी त्याच्यावर फिदा झाली आणि त्याच्याच प्रेमप्रकरण सुरू झाले अशी त्यावेळी मोठी चर्चा होती.

4. लारा दत्ता:- एकेकाळी लारा दत्ता आणि अभिनेता केली डोरजी एकमेकांवर खूप प्रेम करत असत. त्यांचे प्रेम मिस युनिव्हर्स झाल्यावर लारा दत्तानेच उघड केले होते पण नंतर दोघांचा  ब्रेकअप झाला. लारा दत्ताने टेनिसपटू महेश भूपतीशी लग्न केले तर महेश भूपतीने पहिल्या पत्नीला घटस्फो-ट दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *