सुशांत सिंह राजपूत के स मध्ये ड्र ग्स चे प्रकरण समोर आल्या नंतर मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती सोबत शौविक चक्रवर्ती ,सैमुअल मिरांडा यांना एनसीबीच्या टीमने रिमांड मध्ये घेतले आहे.प्रत्येक दिवशी एक नवा चेहरा समोर येताना दिसत आहे.
ड्र ग्स प्रकरणात बॉलीवुड मधील 25 नावाची यादी समोर आली आहे. एका बातमी वरून कळले की,रिया चक्रवर्ती ने एनसीबी समोर बॉलीवुड च्या मोठ्या कलाकारांचे नाव घेतले आहे.ड्र ग्स च्या प्रकरणात एनसीबी त्यांना नोटीच पाठु शकते आणि चौकशी साठी केव्हा ही बोलू शकतात.
नवाब कुटुंबातील मुलीचे नाव ड्र ग्स प्रकरणात आले आढळून. :- रिया चक्रवर्ती ने एनसीबी ला आपले विधान सांगितले. तिने सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि सिम्बोना खम्बाता यांच्या सोबत हँगआउट आणि पार्टी करत होती .ड्र ग्स प्रकरणात रिया ने घेतले नवाब कुटुंबातील मुलीचे नाव सारा अली खान च नाव घेण्यात आल . फॅशन डिझायनर सिम्बोना आणि कलाकार रकुलप्रीत सिंह च पण नाव तिने घेतल आहे.लवकरच एनसीबी मार्फत तिघांनाही नो टीस पाठवण्यात येईल.यात खोलवर विचार पुस करण्यात येऊ शकते.
एनसीबीने या २५ नावाना तीन श्रेणीत विभागले आहे. :- सुशांत केस मध्ये बॉलीवुड चे काही मोठे स्टार हे रिया ला सपोर्ट करत होते.त्यांनी आपली कबुली दिली होती की रिया ने अजुन ड्र ग्स प्रकरणात काहीच कबुल केले नाही.केवळ तिने आज ड्रग्स प्रकरणात च नाही कबुली दिली तर तिने बॉलीवुड च्या 25 स्टार्स चे नाव घेतले आहे.
लवकरच ती या २५ स्टार्स चे नाव सांगणार आहे.या काळात बॉलीवुडमध्ये खळबळ उडालेली दिसत आहे.एनसीबी ने त्या 25 नावांना तीन श्रेणीत विभागले आहेत.श्रेणी ए, बी, सी मध्ये विभागले आहे लवकरच या सर्वांना नोटीस पाठवण्यात येईल या प्रकरणात ज्यांचे नाव समोर येईल ते पूर्ण पणे यात अडकणार आहे.
रियाला पाठिंबा देणाऱ्या लोकांच्या तोंडाला लवकरच कुलूप लागणार आहे. :- या प्रकरणामध्ये आता पर्यंत तीन नाव स्पष्ट झाली आहे.हळू हळू दुसऱ्या पण लोकांचे नावे समोर येतील.
पुरावेत्यावेळी रियाच्या समर्थनार्थ निवेदने देणारे म्हणत होते, “बॉलिवूडमध्ये त्यांना त्रास का दिला जात आहे?”विनाकारण हे प्रकरण चिघळवत आहे आणि हे रिया ची जामीन मागत होते.त्या सर्वांच्या तोंडाला लवकरच कुलूप लागणार आहे.कारण जसे जसे बॉलीवुड चे मोठं मोठे नाव समोर येतील तसे तसे त्यांच्या प्रसिद्धी ला झ टका बसणार आहे.