सैफ च्या पहिल्या लग्नामध्ये इतक्या वर्षाची होती करीना कपूर, एक तर फक्त १ वर्षाची होती…

Entertenment

गझल सम्राट जगजितसिंग यांच्या प्रसिद्ध गाण्याची एक लाईन तर आपल्या चांगलीच माहिती असेल ज्यामध्ये लिहिले होते “ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन” या लाईनला बॉलीवूड कलाकारांनी खरे मानले आहे.

आजकाल अभिनेत्री आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलाला पसंत करत आहे तर पहिला अभिनेते असे करत होते जेव्हा त्यांना आपल्या वयाच्या अर्ध्या वयाची अभिनेत्री पसंत येत होती.

पहिले लग्न झाल्यानंतरहि त्यांच्यासोबत घटस्फोट घेऊन आपल्या वयाच्या अर्ध्या वयाच्या मुलीसोबत ते दुसरे लग्न करत होते. तसे तर या लिस्टमध्ये अनेक कलाकार येतात पण आम्ही तुम्हाला फक्त ४ कलाकारांबद्दल सांगणार आहोत. ज्या आपल्याच पतीच्या लग्नामध्ये मात्र इतक्या वयाच्या होत्या, यामधील एक अभिनेत्री तर इतकी छोटी होती कि तिला काही समजत देखील नव्हते.

आपल्याच पतीच्या लग्नामध्ये मात्र इतक्या वयाच्या होत्या या अभिनेत्री

किशोर कुमार

बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक किशोर कुमारने आपल्या आयुष्यामध्ये ४ लग्न केले होते. त्यांनी पहिले लग्न १९५१ मध्ये रुमा गुहा ठाकुरता सोबत केले होते यानंतर १९६० मध्ये मधुबाला सोबत नंतर १९७६ मध्ये योगिता बालीसोबत आणि चौथे लग्न १९८० मध्ये लीना चंदावरकर सोबत केले.

१९८६ मध्ये किशोर कुमार यांचे निधन झाले. जेव्हा त्यांचे पहिले लग्न झाले होते त्यावेळी त्याच्या एक वर्ष अगोदर १९५० मध्ये लीना चंदावरकरचा जन्म झाला होता. याचा अर्थ असा होतो कि लीना किशोर कुमारच्या पहिल्या लग्नाच्या वेळी अवघ्या एक वर्षाची होती.

धर्मेंद्र

१९५४ मध्ये १९ व्या वर्षी प्रकाश कौर सोबत धर्मेंद्र यांनी लग्न केले होते त्यावेळी हेमा मालिनी ६ वर्षांची होती. यानंतर धर्मेंद्रचे हेमा मालिनीवर प्रेम जडले. पहिल्या पत्नीला ते घटस्फोट देऊ इच्छित होते परंतु असे घडले नाही. नंतर धर्मेंद्र यानी इस्लाम धर्म स्वीकारला आणि १९७९ मध्ये हेमा मालिनी सोबत लग्न केले.

सैफ आली खान

बॉलीवूड अभिनेता सैफ आली खानचे पहिले लग्न १९९१ मध्ये अमृता सिंह सोबत झाले होते. यावेळी त्याची सध्याची पत्नी करीना फक्त ११ वर्षांची होती. २००४ मध्ये सैफने अमृतासोबत घटस्फोट घेतला.

आणि २०१२ मध्ये करीना कपूर सोबत लग्न केले. सैफ अली खान करीना कपूरपेक्षा १२ वर्षाने मोठा आहे आणि त्यांचे अफेयर जवळ जवळ ४ वर्षे चालू होते आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

जावेद अख्तर

बॉलीवूडचे प्रसिद्ध लेखक जावेद अख्तरचे पहिले लग्न १९७२ मध्ये हनी ईरानी सोबत झाले होते परंतु काही कारणास्तव त्यांचा घटस्फोट झाला. १९८४ मध्ये जावेद अख्तरने आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या अभिनेत्रीसोबत लग्न केले.

शबाना आजमी जावेदपेक्षा ५ वर्षाने छोटी आहे तथापि हे वयाचे अंतर फार नाही परंतु असे म्हंटले जाते कि जावेदचे पहिले लग्न मोडले होते तोच जावेद शबानाच्या प्रेमामध्ये पडले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *