आपण पाहत असतो की बाॅलवूड, हाॅलिवूड आणि टाॅलिवूड मध्ये देखील बो’ल्ड सीन्स देऊन अनेक अभिनेत्री प्रेक्षकांना मनावर भुरळ घालतात. त्याच्या अभिनयाची जोरावर त्या अनेक चाहत्यांची मनात एक विशिष्ट स्थान निर्माण करत असतात. दरम्यान, टिव्ही विश्वातील सिरीयसली आणि वेब सीरिजमध्ये यांचे प्रमाण कमी दिसते. परंतु, याचं सर्व गोष्टींना टक्कर देत टिव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडल्या जाणाऱ्या कथा प्रक्षेकांच मन गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.
टिव्ही जगातील अनेक कलाकार असे आहेत जे आपले पात्र रियल आयुष्य असल्यासारखे वागतात. त्यामुळे अनेकदा चाहते त्यांच्या सारखे राहण्याचा प्रयत्न करत असतात. या कलाकारांमध्ये विशेषत: सासू आणि सुनेची पात्रे आहेत. टीव्हीवर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी सुसंस्कृत सुनेच्या भूमिका साकारल्या आहेत, आज आम्ही अशा अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत ज्या टीव्हीनंतर आता वेब सीरिजमध्येही आपली चमक दाखवत आहेत.
निया शर्मा :- निया शर्माला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तुम्ही तिला अनेक टीव्ही मालिका आणि वेब सीरिजमध्ये पाहिले आहे. निया सोशल मीडिया सेन्सेशन म्हणूनही ओळखली जाते, ती इंस्टाग्रामवरही खूप सक्रिय असते. निया तिच्या बो’ल्ड फोटोंनी इंटरनेटचा पारा चढवत राहते. निया शर्मा तिच्या बो’ल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे.
झी टीव्हीवरील मालिका ‘जमाई राजा’मधून आपली ओळख निर्माण करणारी निया शर्मा खऱ्या आयुष्यात खूप बो’ल्ड आहे. या मालिकेत तिने एका घरातील मुलीची भूमिका साकारली होती. त्यानंतर 2017 मध्ये आलेल्या ‘ट्विस्टेड’ या वेब सीरिजमध्ये तिने आलिया मुखर्जीची भूमिका साकारून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
साक्षी तन्वर :- अभिनेत्री साक्षी तन्वरने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत हे दाखवून दिले आहे की, तिला जे काही पात्र दिले गेले, ते ती साकारते. आता पुन्हा एकदा साक्षी प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मा निर्मित क्लीन स्लॅट्झ या प्रॉडक्शन कंपनीच्या अंतर्गत निर्मित या सस्पेन्स थ्रिलर मालिकेत ‘माय’मध्ये साक्षी तन्वर मुख्य भूमिकेत आहे.
आपल्या मुलीच्या खुन्याचा शोध घेणाऱ्या आईची भूमिका ती साकारत आहे. त्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. दरम्यान, स्टार प्लसची हिट सीरियल ‘कहानी घर घर की’ मधून ठसा उमटवणारी साक्षी तन्वर हे टीव्ही जगतात एक प्रसिद्ध नाव आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हिना खान :- ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील ‘अक्षरा’ म्हणून घराघरात नाव कमावणारी हिना खान विक्रम भाटीच्या ‘हॅक्ड’ चित्रपटात जबरदस्त बो’ल्ड सीन्स देताना दिसली होती. सर्वांची आवडती बहू अक्षरा म्हणजेच हिना खानने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळवली आहे. अक्षराची आदर्शवादी सुनेची व्यक्तिरेखा सर्वांना विशेषत: महिलांना आवडली होती.
‘डॅमेज 2’ या मालिकेत काम करूनही त्याने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. टीव्हीवर सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारणारी हिना खान आता बरीच बो’ल्ड झाली आहे. हिनाने तिच्या ‘डॅमेज 2’ या वेबसीरिजसाठी अनेक बो’ल्ड सीन्स दिले आहेत. एवढेच नाही तर या मालिकेत आपली भूमिका साकारण्यासाठी ती सिगारेट ओढायलाही शिकली. जेणेकरून ते त्यांचे पात्र सुंदरपणे साकारू शकतील.
त्रिधा चौधरी ;- स्टार प्लस मालिका ‘दहलीज’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री त्रिधा चौधरी सध्या बॉबी देओलसोबत एमएक्स प्लेयरच्या लोकप्रिय वेब सीरिज ‘आश्रम’मध्ये दिसत आहे. त्याचे 3 सीझन रिलीज झाले आहेत.
श्वेता तिवारी :- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीचे सौंदर्य नवोदित अभिनेत्रींना हेवा वाटेल असे आहे. 41 वर्षीय श्वेताच्या सौंदर्याने घायाळ होणाऱ्या चाहत्यांची संख्या वाढतच आहे. इंडियन लूक असो किंवा वेस्टर्न लूक, श्वेता दोन्ही लूकमध्ये सुंदर दिसते. साडीमधील तिचा लूक चाहत्यांना अधिकच घायाळ करतो.
श्वेता तिवारीने अनेक हट शोमध्ये काम केले आहे. ती अनेकदा तिच्या वादांमुळे चर्चेत असते. त्याने Zee5 च्या वेब सीरिज ‘हम तुम और थे’ मध्ये काम केले आहे. श्वेताच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे.