Breaking News

`एक्स बॉयफ्रेंडसोबत से’क्स करायचा आहे का ?` करण जोहरच्या प्रश्नाला जान्हवीने दिलेलं उत्तर एकून बसेल धक्का

बॉलिवूडची होतकरू अभिनेत्री आणि सैफ अली खान- अमृता सिंगची मुलगी सारा अली खान ही तरुणाईच्या गळ्यातली ताईत झाली आहे. आतापर्यंत साराने फक्त दोनच सिनेमे केले असले तरी सोशल मीडियावर तिची क्रेझ अफलातून आहे.

कॉफी विथ करणमध्ये जेव्हा साराने तिला कार्तिक आर्यनला डेट करायचं म्हटलं तेव्हा अनेक तरुणांची हृदयही तुटली होती. पण या सगळ्यात फार कमी लोकांना माहीत आहे की, सिनेसृष्टीत येण्यापूर्वी साराचं ब्रेकअप झालं होतं.

करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’ चा सीझन 7 सुरू झाला असून या सीझनचा दुसरा एपिसोडही स्ट्रीम करण्यात आला आहे. या एपिसोडमध्ये बॉलिवूडच्या दोन सुंदर अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर दिसल्या होत्या. सारा आणि जान्हवी एकमेकांच्या खास मैत्रिणी आहेत आणि अनेकदा दोघी एकत्र सुट्टी एन्जॉय करतात.

अशा परिस्थितीत जेव्हा दोघेही या शोमध्ये दिसले तेव्हा दोघांनी करण जोहरसोबत खूप चर्चा केली. दरम्यान, करणने सारा अली खानला तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल वैयक्तिक प्रश्नही विचारला, जो खूपच आश्चर्यकारक होता. करण जोहर शोमधील पाहुण्यासोबत नेहमीच रॅपिड फायर राउंड खेळतो. करणने जान्हवी आणि सारासोबतही हाच खेळ खेळला.

यादरम्यान करणने साराला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबतच्या शारीरिक संबंधांबद्दल प्रश्न विचारला. यादरम्यान करण जोहरने सारा अली खानला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत सेक्सबद्दल प्रश्न विचारला ज्याला साराने चौफेर उत्तर दिलं. ती म्हणाली, खरं उत्तर नाही आहे, खरं उत्तर आहे बहुधा.

साराचे हे उत्तर ऐकून तेथे उपस्थित जान्हवी कपूर आणि करण जोहर दोघेही खूप हसले. मात्र, साराचे उत्तर ऐकल्यानंतर चाहत्यांनी अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल विचार करायला सुरुवात केली आहे, ज्याचे नाव शोमध्ये आलेले नाही. मात्र, हा एपिसोड टेलिकास्ट होण्यापूर्वी करण जोहरने सारा आणि कार्तिक आर्यन रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले होते.

या एपिसोडमध्ये साराने तिच्या भावी पतीबद्दलही तिचे मत व्यक्त केले होते. अभिनेत्रीने सांगितले की तिला रणवीर सिंगसोबत लग्न करायचे आहे. रणवीर सिंग विवाहित आहे याची तिला पर्वा नाही, असेही सारा म्हणाली. तिच्यासाठी ही काही मोठी गोष्ट नाही असेही ती म्हणाली.

दरम्यान,सारानं सिम्बा, केदारनाथ, लव्ह आज कल, अतरंगी रे, कुली नंबरः1 या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लवकरच तिचा गॅसलाइट हा चित्रपट रिलीज होणार आहे. साराच्या चित्रपटांची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहात असतात.

About admin

Check Also

तमन्ना भाटिया ने घातला असा ड्रेस की त्यानंतर सर्व काही दिसू लागले ,बघणाऱ्यांनी देखील सोडली नाही संधी , बघा व्हिडीओ ..

तमन्ना भाटिया ही अभिनेत्री तुम्हा सर्वांना माहिती आहे. या अभिनेत्रीने आतापर्यंत साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *