मित्रांनो बॉलिवूड मधील बातम्या येत असतात आणि त्या नेहमी काहीतरी बॉलिवूड मध्ये घडलेले र हस्य सांगून जात असतात तसेच आपणही आज अश्याच गोष्टीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत .
बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकातील कलाकार आता बोटावर मोजण्याइतकेच उरले आहेत. त्यातही अभिनेत्रींचे प्रमाण फार कमी आहे.
ज्यांना काम मिळणं बंद झालं त्या लग्न करून संसाराला लागल्या तर काही आजही मिळेल ते काम करण्यास तयार असतात. त्यातीतलंच एक म्हणजे काजोल देवगण.
काजोलने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. तिची आईसुद्धा तिच्या काळातील खूप प्रसिद्ध अभिनेत्री होती. काजोलची आई तनुजाच्या स्टाईलबद्दल प्रत्येकजण वेडा असायचा.
तनुजाने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात ‘हमारी याद आ येगी’ या चित्रपटाद्वारे केली. तनुजाला वाटले की जर तिची आई आणि बहिण मोठे सुपरस्टार असतील तर ती देखील यशस्वी होईल.
पण त्याच्या उलटंच घडलं. तिच्याबरोबर पहिल्याच चित्रपटात असे काहीतरी घडले ज्याची तिने कल्पनाही केली नव्हती.
तनुजाची आई शोभना समर्थने 1960 मध्ये छाबली या चित्रपटातून पर्दापण केलं होतं. या चित्रपटाच्या शू टिं गदरम्यान तनुजावर बरीच दं गामस्ती करायची, ज्यामुळे संपूर्ण युनिट संकटात सापडले होते.
तनुजा सेटवर हसत राहिली. पण केदार शर्मा हे अजिबात पसंत नव्हते. एका दृश्यात तनुजाला रडावं लागलं. पण ती हसत होती.
हा सीन अनेक वेळा चित्रीत करण्यात आला होता, परंतु तनुजा त्या पद्धतीने आपले काम करत नव्हती. तनुजाने केदार शर्माला सांगितले की, आज मी रडण्याच्या मूडमध्ये नाही. या कारणास्तव, केदार शर्मा अतिशय संतापले आणि तनुजाला जोरदार कानाखाली लगावली.
हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. यानंतर राज कपूर तिथून निघून गेला आणि तनुजाने खळबळ उडवली. ती रडत रडत केदार शर्माबद्दल त क्रा र करण्यासाठी ती आईकडे गेली.
तनुजाने जेव्हा आईला ही सर्व गोष्ट सांगितली तेव्हा तिच्या आईने तिला एक चा पट मारला, कारण ती तनुजाला चांगली ओळख होती.
यानंतर शोभनाने तनुजाला सेटवर घेतले आणि केदार शर्माला म्हणाली की आता ती रडत आहे. शू टिंग सुरू करा यानंतर तनुजाने जबरदस्त शॉ ट दिला.