‘पंगा क्वीन’ अशी ओळख असलेली अभिनेत्री कंगना राणौत सोशल मीडियावर सतत चर्चेचा विषय ठरत असते. कंगना प्रत्येक मुद्द्यावर आपलं परखड मत मांडते. त्यामुळे सतत कोणी ना कोणी कंगनाच्या निशाण्यावर असतं. मात्र यावेळी कंगना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. कंगना बोलली आणि वा’द झाला नाही असे खूप कमी वेळा झाले आहे. कंगनाला तिच्या वक्तव्यामुळे अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो.
दरम्यान, अभिनेत्री कंगना राणौतने प्रसिद्ध अभिनेता शाहीद कपूर विषयी धक्कादायक खुलासा केला आहे. कंगना राणौतला सध्या बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. इतकं मोठं स्थान या अभिनेत्रीने आपल्या जबरदस्त अभिनयामुळे आणि मेहनतीनं मिळवलं आहे. तिच्या अभिनय आणि सौंदर्याव्यतिरिक्त कंगना तिच्या अतिशय बिंधास्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे.
कंगनाची कोणतीही गोष्ट कोणाला आवडेल किंवा नाही याचा तिला अजिबात फरक पडत नाही. तिला जे आवडते ते ती बिनधास्तपणे सांगतात. बॉलीवूडमध्ये इतकी लोकप्रियता मिळवल्यानंतर, कंगनाने नुकतेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पुनरागमन केले आहे आणि तिच्याद्वारे ‘लॉकअप’ हा रियालिटी शो देखील होस्ट करत आहे. शाहिद कपूर आणि कंगना राणौत यांनी २०१७ मध्ये आलेल्या रंगून चित्रपटात पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली होती.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला. पण या चित्रपटात शाहिद आणि कंगनाचा किसिंग सीन खूप गाजला. या सीनमध्ये दोघेही चिखलाने माखलेले होते. २०१७ मध्ये दोघांनाही विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ या चित्रपटात कंगना आणि शाहिद यांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली. पण शूटिंगदरम्यान बरंच काही घडल होत. ज्यामुळे प्रमोशनदरम्यान शाहिद आणि कंगना दोघेही एकमेकांपासून खूप दूर गेलेले दिसत होते.
कंगना रनौत आणि शाहिद कपूर यांनी रंगून चित्रपटात एकत्र काम केले आहे. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही आणि फ्लॉप ठरला. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटात कंगना आणि शाहिद कपूरचा एक इंटिमेट सीन खूप आवडला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कंगनाने एक किस्सा सांगितला होता. कंगना म्हणाली की, ‘रंगून’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती जेव्हा दिवसभरात शूटिंग संपवून परत येत होती.
तेव्हा तिला राहण्यासाठी जागा मिळाली नाही. बराच शोध घेतल्यानंतर तिला फक्त एक छोटी झोपडी सापडली. जिथे अभिनेत्री कंगनाला शाहिद कपूर आणि रंगून चित्रपटाच्या टीमसोबत राहावे लागले. अभिनेत्री कंगनाने असेही सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगनंतर ती खूप थकली होती आणि शांततेत विश्रांती घेऊ इच्छित होती. पण शाहिद कपूरने तिला रात्रभर झोपू दिले नाही. शाहिद रात्रभर तिथे त्याच्या मित्रांसोबत खूप गाणे म्हणत खेळत होता.
याच कारणामुळे कंगनालाही रात्रभर त्रास सहन करावा लागला. खरंतर ती खूप झोपत होती. पण शाहिदच्या आवाजामुळे तिला झोप येत नव्हती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहिद आणि कंगनाच्या भांडणाच्या बातम्याही आल्या होत्या. शाहीद म्हणत होतो दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे. तर दुसरीकडे कंगनाने उघडपणे तिची नाराजी व्यक्त केली होती.