संपूर्ण जगामध्ये को रोना वा यरस चे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.या कारणामुळे कलाकारांना ही घरीच बसावं लागत होत. भारता मध्ये कोरोनामुळे लागलेला लॉकडाउन 3 मे पर्यंत सतत चालू होता.
भारतात हा लॉकडाउन पहिल्यांदा 25 मार्च या दिवशी पासून करण्यात आला होता.चित्रपट सृष्टीची गोष्ट सांगायची ठरली तर या आधी शु टिंग बंद होती पण काही दिवसांपासून भारत सरकारने शु-टिंग ला परवानगी दिली आहे.आधी पासूनचे पुढचे एपिसोड दाखवत आहे.
असाच एक शो द कपिल शर्मा कार्यक्रम आहे.जो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्याचे काम करतो.आज च्या काळात कपिल शर्मा शो भारतातील सर्वात नंबर 1.विनोदी कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. सोनी टीव्ही येणारा त्यांचा शो खूप मस्त,विनोदी आहे.कार्यक्रमाच्या दौऱ्यात मोठे मोठे कलाकार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या मंचावर येत असतात.
या दौऱ्यात बॉलिवूड च्या अभिनेता व अभिनेत्री यांच्या खाजगी आयुष्याबद्दल माहिती मिळते.या दरम्याने कपिल आणि कलाकार दोघेही प्रेक्षकांची लाइव बोलत असतात.
खूप वेळा प्रेक्षकांमध्ये बसलेले लोक खूप गंमतीदार प्रश्न विचारत त्यामुळे अजूनच लोक हसतात. कार्यक्रमात आलेली लाइव ऑडियन्स ला कपिल शर्मा आणि कलाकार यादोघान सोबत बोलायला मिळते.काही लोक या शो मध्ये लाइव भेटण्याचं स्वप्न बघत असतात.
कपिलचा लाइव कार्यक्रम बघण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील? खूप लोकांच्या मनात वाटत असेल की कपिलच्या शो च तिकीट किती असेल? आज आम्ही सांगतो की तो लाइव ऑडियन्स कधी च कोणत्याच प्रकारचे पैसे नाही घेत.त्याचा शो मोफत आपण बघू शकतो.
या सर्व याची माहिती स्वतः कपिल शर्माने ट्वीट केली होती.त्यांना विचारण्यात आलं होत की तुमच्या शोमध्ये लाइव येण्यासाठी तिकीट बुक करावं लागत का?कपिल उत्तर दिलं होत की आम्ही आमच्या प्रेक्षकांकडून कोणत्या ही प्रकारचे पैसे घेत नाही ,हा शी मोफत मध्ये पाहिला मिळेल.