एक मुलगा आणि मुलगी बोलताना दिसले की, त्यांच काहीतरी सुरू आहे असं सर्व सामान्य माणसाला वाटतं. हे वाटणं साहजिक आहे. सध्याच्या युगात खुप कमी वय असणारी मुलं रिलेशनशिपमध्ये असल्याचे तुम्हीही पाहिले असेलच. पण याचे परिणाम कधी चांगले तर कधी वाईट होतात.
पण हे फक्त सर्व सामान्य लोकांच्याच आयुष्यात होत का? तर नाही. हे मनोरंजन विश्वातील बड्या कलाकारांसोबत देखील घडलं आहे. चला तर मग जाणून घेऊया अभिनेत्री करिना कपूर खानच्या आयुष्यातील रंजक किस्सा.
बॉलीवूड इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर खान हिने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देऊन संपूर्ण इंडस्ट्रीचे नाव उंचावले आहे. त्याचबरोबर करिना कपूरने तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम करून खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवली आहे.
अशा परिस्थितीत करिना कपूर खानबद्दल बोलायचे झाले तर तिने बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं आहे. वयाने मोठ्या असलेल्या सैफ सोबत लग्न केल्यानंतर करिना दोन मुलांची आई झाली आहे. नुकतीच करिनाबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे करीना कपूर जेव्हा नववीत शिकत होती तेव्हा ती प्रेग्नंट होती. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की, करिना कपूरला आज कोणाच्याही ओळखीची गरज नाही. अनेक लोक सुद्धा अभिनेत्री करिनाचा खूप आदर करतात, पण नुकतीच तिच्याबद्दल एक बातमी चर्चेत आली आहे.
करिनाने सांगितले की, ती १४-१५ वर्षांची असताना एका मुलाच्या प्रेमात पडली होती. तिच्या आईला तिने त्या मुलाशी अजिबात बोलू नये, म्हणून त्यांनी घरचा फोन लपवून ठेवला. करीना म्हणाली, ‘मला तो मुलगा खूप आवडला होता, पण माझ्या आईला त्याचा खूप राग आला होता.
ती फोन लॉक करून ठेवायची. ती फोन एका बॉक्समध्ये बं’द करून तिच्या खोलीत लपवून ठेवायची आणि खोलीला कुलूप लावायची. करिना पुढे म्हणाली, ‘मला माझ्या मित्रांसोबत बाहेर जाऊन मुलाला भेटायचे होते. एकदा माझी आई जेवायला बाहेर गेली होती.
मी चाकूच्या सहाय्याने खोलीचे कुलूप तोडले, बॉक्स तोडला आणि फोन काढून घराबाहेर पडले. करिना कपूरने सांगितले की, माझ्या आईला आवडणारा मुलगा आता तिचा चांगला मित्र आहे. या शोमध्ये करीना कपूरने तिच्या मुलगा तैमूरबद्दलही बोलले. तिने सांगितले की, जेव्हा सैफ आणि तिने मिळून आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले.
तेव्हा त्यांना लोकांच्या ट्रोलिंगला ब’ळी पडावे लागले जो खूप वाईट अनुभव होता. करिना म्हणाली, ‘जेव्हा तैमूरचा जन्म झाला आणि मी हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व मला आणि मुलाला भेटायला आले होते. तेव्हा त्याने माझे अभिनंदन केले आणि म्हणाला तू काय करत आहेस?
तुम्ही तुमच्या मुलाचे नाव तैमूर का ठेवता? माझी प्रसूती होऊन ८ तासही झाले नव्हते आणि हे ऐकून मी रडू लागले. मग त्या माणसाला निघून जाण्यास सांगण्यात आले. तैमूर माझा मुलगा आहे आणि त्याचे नाव काय ठेवायचे हे मी ठरवणार आहे, अस त्यावेळी मी म्हणाली.
दरम्यान, करिना कपूरने २००० साली जेपी दत्ता यांच्या रेफ्युजी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातील आणि आताच्या चित्रांमध्ये करिना कपूरला ओळखणे कठीण झाले आहे.