करीना कपूर खानने शेयर केला बिना मेकअपचा फोटो, चेहऱ्यावर साफ दिसला प्रे-ग्नेंसी ग्लो…

Bollywood Entertenment

बॉलीवुडची अभिनेत्री करीना कपूर च्या घरी लवकरच छोटासा पाहुणा येणार आहे.ती आज वेळेत प्रे-ग्नेंसी पी-रियड ए-न्जॉय करत आहेत .या दरम्यान तीच फॅशन गेम पण ऑ-नपॉ इंट आहे.करीना अशा अभिनेत्री पैकी एक ज्या डि-लिवरी पर्यंत काम करण्यासाठी सक्षम आहे. इंडस्ट्री मध्ये एक्टिव राहते .

काही महिन्यांपूर्वी च करीना कपूर इंस्टाग्राम वर आली आहे . फॅन्स आता त्याच्या प-र्सनल लाइफ विषयी अपडेट मिळवत आहे . आता काही दिवसांपूर्वी करीना कपूर ने बिना मेकअप चा फोटोशेअर केला आहे.ज्यात करीना बसलेली आहे .

त्यात करीनाने काळा टीपका आपल्या चेहऱ्यावर लावला आहे.फोटो शेअर करीत करीना म्हणते की काही तरी आहे जे मला काळा टिपका लावायला आवडतो.यावर तिची बहीण ने म्हणजे करिश्मा कपूर ने लाल रंगाचा हा-र्ट इमेज पाठवली आहे .तिचे फॅन्स पण प्रे-ग्नेंसी ग्लो ची तारीफ करू राहिले आहे.

या आधी करीना कपूर ला चैट शो मध्ये बेबी बंप फ्लॉ-न्ट करताना स्पॉट केले होते .व्हाइट, पेस्टल ब्लू ड्रेस मध्ये करीना कापूर खूप सुंदर दिसत होती .या वेळेचं करीनाने आपला लुक एकदम सिंपल ठेवला आहे.तेच तैमूर च्या प्रे-ग्नेंसी मध्ये ग्लै-मरस प्रे-ग्नेंसी लुक अगदी चर्चेत ठरला होता .

या वेळेस करीना चे म्हणणे असे आहे हेल्दी जेवण सोबत च नॉर्मल लाइफस्टाइल वर पण लक्ष केंद्रित करायला हवं. करीनाने मागे च सांगितले होते की ,जेव्हा त्यांना सैफ अली खान ला आपल्या दुसऱ्या प्रे-ग्नेंसी विषयी सांगितले तेव्हा त्यावर त्याचे रिएक्शन काय होते.

करीना ने सांगितले की ,माझा कुटुंबात मला अजिबात फिल्मी रि-अँक्शन नाही मिळत .सैफ खान च पण रि-अँक्शन नॉर्मल च होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *