अभिनेता सैफ अली खानने २००४ साली अमृताला घटस्फो’ट दिल्यानंतर २०१२ साली करीना कपूरसोबत लग्न केले होते. सैफ अली खानला पहिल्या लग्नापासून सारा अली खान आणि इब्राहिम खान ही दोन मुले आहेत. त्याचे पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंगसोबत झाले होते. तर करीना कपूरसोबत त्याचे दुसरे लग्न झाले. करीना आणि सैफ यांची दोन मुले आहेत.बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान त्यांच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतात. करीना कपूर आणि सैफ अली खानची मुले जेह (Jeh) आणि तैमूर (Taimur) हेदेखील तितकेच चर्चेत येत असतात. दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. बऱ्याचदा जेह आणि तैमूर यांच्या सोशल मिडीयावरील व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतात.
दरम्यान, सध्या सोशल मिडियावर करिना विषयी अनेक चर्चा रंगल्या आहेत. तुम्हाला माहित आहे का आई झाल्यानंतर महिलांचे वजन वाढते, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत कोणत्याही अभिनेत्रींना पाहिलं तर त्या त्यांच्या फिटनेसवर खूप काम करतात. उदाहरणार्थ, करीना कपूरकडेच बघा, होय, करीना कपूर, जी दोन मुलांची आई बनली आहे.दोन्ही वेळा प्रेग्नेंसीमुळे करिनाचे वजन वाढलेले दिसून आले, परंतु काही आठवड्यांतच तिने तिचे वजनही कमी केले. जर कोणाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही करीना कपूरकडून टिप्स घेऊ शकता कारण ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी भरपूर वर्कआउट करते. करीना कपूर अनेकदा जिम करताना दिसते, ती घाम गाळायला मागे हटत नाही.
करिना तिच्या फिटनेस दिनचर्यामध्ये वेटलिफ्टिं’ग दोरीचे व्यायाम आणि स्ट्रेचिंग इत्यादींचा समावेश केला आहे, ज्याद्वारे तिने ग’र्भ’धार’णेनंतरचे वजन काही वेळात कमी केले. या सगळ्या दरम्यान करीना कपूरने एक खूप मोठं विधान केलं आहे, ती म्हणते की आई बनणं अजिबात सोपं नसतं.करीना कपूर सध्या तिचा पती सैफ अली खान आणि मुलं तैमूर-जेसह इटलीमध्ये सुट्टी घालवण्यात व्यस्त आहे. तिचे काही फोटो पाहून करिनाच्या प्रे’ग्नेंसीच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या. आता या वृत्तांवर अभिनेत्रीने आपले मौन तोडले असून सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये करिनाने तिच्या ‘फुगलेल्या पोटा’बाबत खु’लासा केला आहे.
दरम्यान, करीना कपूरने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने ती तिस-यांदा गरोदर नसल्याचे स्पष्ट केले आहे. “मी गरोदर नाही. हा सर्व पास्ता आणि वाईनचा परिणाम आहे,” असे ती म्हणाली आहे. इतकेच नाही तर तिने पुढे लिहिले, “सैफच्या मते त्याने आधीच देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी खूप योगदान दिले आहे,” असे करीनाने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे. करीनाने स्वतः स्पष्टीकरण दिल्यानंतर तिच्या प्रेग्नन्सीबद्दल सुरु असलेल्या अफवा खोट्या असल्याचे समोर आले आहे.करीना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती आमिर खानसोबत ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याशिवाय करिनाने नुकतेच सुजॉय घोष दिग्दर्शित तिच्या ओटीटी डेब्यू प्रोजेक्टचे शूटिंगही पूर्ण केले आहे. हा चित्रपट ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या जपानी कादंबरीवर आधारित असून त्यात जयदीप अहलावत आणि विजय वर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.