बॉलिवूड अभिनेत्री कश्मिरा शाहचे वय वाढत असले तरी अभिनेत्रीची कूल स्टाइल अजूनही तशीच आहे. कश्मिरा शाहने आपल्या आयुष्याची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. अभिनेत्री असण्यासोबतच कश्मिरा एक उत्तम डान्सर आणि मॉडेल देखील आहे. कश्मिरा शाहने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
काश्मिरा अर्धा महाराष्ट्रीयन आणि अर्धा गुजराती आहे. तिने टीव्ही रियालिटी शो ‘बिग बॉस’च्या पहिल्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. 2007 मध्ये तिने ‘नच बलिये’ या डान्स रियालिटी शोमध्येही भाग घेतला होता. 2019 मध्ये कश्मीरा तिचा नवरा कृष्णासोबत तिचा पहिला चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.
कृष्णा एक कॉमेडी चित्रपट असेल ज्याचे नाव ‘मरने भी दो यारो’ असे सांगितले जात आहे. कश्मिराने 1994 मध्ये अभिनयात पदार्पण केले. अभिनेत्री, नृत्यांगना, मॉडेल बनल्यानंतर आज ती दिग्दर्शिका म्हणून उतरत आहे. कश्मिराचा जन्म 2 डिसेंबर 1971 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला.
कश्मिरा शाहने मुंबईतूनच शालेय आणि पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. कश्मिरा शाह ही लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका ‘अंजनीबाई लल्लेकर’ यांची नात आहे. मोठ्या गायकांमध्ये अंजनीबाई लल्लेकर यांचे नाव घेतले जाते. कश्मिराने 1994 मध्ये हिंदी टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले आणि 1996 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
कश्मिराने तिच्या मॉडेल करिअरमध्ये अनेक शो जिंकले आहेत. तिने ‘मिस युनिव्हर्सिटी वर्ल्ड’ आणि ‘मिस इंडिया टॅलेंट’चा किताबही पटकावला आहे. दरम्यान, आता अभिनेत्रीने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती बिकिनी परिधान करताना दिसत आहे. कश्मिराने तिचा हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
ज्यामध्ये ती बो’ल्ड कपड्यांमध्ये पोज देताना दिसत आहे. तिचा हा स्विमिंग पूलमधील व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच चर्चेत आहे आणि लोकांना तो आवडलाही आहे. व्हिडीओतील कश्मिराची मनमोहक स्टाईल पाहून चाहते तिच्या फोटो फोटोवर कमेंट करत तिचे कौतुक करत आहेत. कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा शाहने ‘दुल्हन हम ले जाएंगे’, ‘हेरा फेरी’, ‘कहीं प्यार ना हो जाए’सह अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
आजकाल ती इंटरनेटवर तिच्या हॉ’ट फोटो आणि से’क्सी व्हिडिओंमुळे देखील चर्चेत आली आहे. कश्मीरा आणि कृष्णा यांनी 2013 मध्ये लग्न केले. काही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून त्या दोघांची ओळख झाली होती. कश्मीराचे हे दुसरे लग्न असून तिचे पहिले लग्न एका उद्योगपतीसोबत झाले होते. लग्नाच्याआधी कृष्णा आणि कश्मीरा काही महिने लिव्ह इन मध्ये राहात होते.
कृष्णा आणि त्याची पत्नी अभिनेत्री कश्मीरा शाह हे सरोगसीच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी आई-वडील बनले. कश्मीरा आणि अभिषेक यांना जुळी मुले आहेत. अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती 2006 साली बिग बॉसमध्येही दिसली होती. कश्मिराने अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
कश्मीरा शाहने कॉमेडियन कृष्णा अभिषेकसोबत लग्न केले आहे. अभिनेत्री आणि कॉमेडियनला दोन जुळी मुलं आहेत. कश्मिरा शाह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे ग्लॅ’मरस फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते.
View this post on Instagram