भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिने लाल रंगाची साडी नेसलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पोज देखील दिलेल्या आहेत. फोटो पाहून चाहते अक्षरशः वेडे झालेले आहेत.
सोशल मीडियावर या फोटोमुळे आग लागली आहे, असे म्हणायला हरकत नाही. लाल साडी मध्ये मोनालिसा खूपच हॉट आणि बो’ल्ड दिसत आहे, असे अनेकांचे म्हणणे देखील आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की सेलिब्रिटी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. आपल्या चाहत्या वर्गाला आपल्याबद्दल माहिती देण्याकरता वेगवेगळे रिल आणि फोटो शेअर करत असतात.
या सगळ्या गोष्टींवर चाहते वर्ग देखील यांच्यावर खूप सारे प्रेम देखील करत असतात. मोनालीसा ही भोजपुरी अभिनेत्री आहे. तिने आपल्या हॉट अदामुळे अनेकांचे मन जिंकले आहे. इंस्टाग्राम वर मुलांचे 4.9 मिलियन फॉलोवर्स आहेत. जेव्हा जेव्हा मनालीसा आपले फोटोज आणि रिल व्हिडिओ पोस्ट करते, त्या फोटो ना रिचदेखील तितकीच मिळते. अनेक जण कमेंट करून व्हिडिओ शेअर करत देखील असतात.
तिचे वेगवेगळे फोटोंची चाहते नेहमी वाट पाहत असतात आणि मोनालीसा देखील आपल्या चाहत्यांना कधी नाराज करत नाही. मोनालिसा ने लाल रंगाच्या साडी मध्ये आपले काही फोटोज शेअर केलेले आहे. या फोटोमध्ये ती खूपच हॉ’ट बो’ल्ड आणि से’क्सी दिसत आहे.
मोनालिसा ला “भोजपुरी क्वीन” देखील म्हटले जाते. भोजपुरी चित्रपट सृष्टीमध्ये ज्या काही मानाच्या अभिनेत्री असतात, ज्यामध्ये मोनालिसाचे नाव देखील आवर्जून घेतले जाते तसेच हॉ’ट अभिनेत्री म्हणून देखील या अभिनेत्रीकडे पाहिले जाते. आतापर्यंत भोजपुरी सिनेमा मध्ये वेगवेगळ्या चित्रपटात मोनालिसा ने काम केले आहे आणि भोजपुरी प्रेक्षक वर्गावर एक मोहिनी घातलेली आहे, असे म्हणायला हरकत नाही.
मोनालिसा 2016 मध्ये बिग बॉस मध्ये स्पर्धक म्हणून देखील आली होती, तेव्हा देखील मोनालिसांनी आपल्या अदाने सगळ्यांवर भुरळ पाडली होती तसेच तिने वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपले वेगळेपण देखील सिद्ध केले होते.
मोनालिसा नेहमी माध्यमात मुळे चर्चेत असते. ती वेगवेगळ्या रंगाच्या साडी नेहमी परिधान करत असते. कधी लाल, कधी पिवळी तर कधी पांढरी अशा विविध रंगाच्या साडी नेसून ती आपले फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
आपल्या सर्वांना माहिती आहे की, भारतीय संस्कृतीमध्ये साडीला एक वेगळे महत्त्व आहे. साडी हा एक महत्त्वाचा वेशभूषा प्रकार देखील आहे. मोनालीसा नेहमी वेगवेगळ्या साडी नेसून भारतीय संस्कृतीला ठेवा वाटेल असे फोटो नेहमी पोस्ट करत असते आणि चहाते वर्ग देखील या फोटोंना पसंती देत असतात.
View this post on Instagram