बॉलिवूडमध्ये अश्या अनेक अभिनेत्री आहेत. तिचे वय असूनही ती खूप सुंदर दिसत असते. यापैकी एक नाव सुप्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराचे आहे. जी अनेकदा तिच्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे मीडियाच्या खूप जास्त चर्चेत असते. ती सध्या एका ‘शो’ मध्ये दिसली गेली आहे. ही सुंदर,फिटनेस आणि अभिनेत्रीने एका डान्स रियालिटी शो सुपर डान्सर चॅप्टर 4 मध्ये न्या-याधीशाची भूमिका साकारली आहे.
या शोमध्ये शिल्पा शेट्टीच्या जागी मलायका अरोरा आली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा या शो मध्ये आल्यानंतर सर्वजण मलायका अरोराला खूप पसंत करत आहेत.
याशिवाय मलायका अरोराने असे सांगितले आहे की, ती आई होणार आहे आणि आई होण्यासाठी खूप मी गं-भीर आहे. मलायकाच्या या वक्तव्याने सर्वांला धक्काच बसला आहे. मलायका अरोराच्या गरोदरपणाचे सत्य काय आहे? या शोमध्ये अंशिका नावाची स्पर्धक आहे. ती खूप छान नाचताना दिसत आहे.
त्यांचा डान्स पाहून मलायका अरोरा असे म्हणाली आहे की, मलायका अरोरालाही तिच्यासारखी मुलगी हवी आहे, असे मलायका अरोरा म्हणाली आहे. तिला मुलगा आहे पण मुलगी नाही, यामुळे तिला पुन्हा एकदा मुलीची आई बनायचे आहे.
तिला तिच्या मुलीसोबत मेकअप, शूट आणि कपडे मॅचिंग घालायचे आहे. या सर्व गोष्टी ऐकून तिथे बसलेल्या गीता आई असे म्हणाल्या आहे की, तुला लवकरच मुलगी होवो ही प्रार्थना मी देवाकडे करते.
त्यानंतर मलायका अरोरा असे म्हणाली आहे की, मला मुलगी व्हावी ही खूप इच्छा आहे, मला तिला दत्तक घ्यावे लागले तरी चालेल. मलायका काय म्हणाली अंशिकाला? मलायका अरोराने अंशिकाला तिची मुलगी असे म्हटले आहे. ती तिच्यासाठी मुलीसारखी आहे, याशिवाय, जेव्हा ती मोठी होईल तेव्हा मलायका देखील तिच्यासोबत तिचा मेकअप शेअर करेल, यावेळी दोघीही खूप आनंदी दिसत होते आणि याशिवाय शोचे इतर जज देखील खूप आनंदी होते.
आता मलायकाच्या आणि अर्जुन कपूरच्या नात्याबद्दल तर सर्वांनाच माहितीच आहे. आजकाल मलायका तिच्या बॉयफ्रेंड किंवा तिचा भावी पती अर्जुन कपूरच्या सरदार का नातू या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. आणि त्यांना पाहता हे दोघेही लवकरच लग्नबं-धनात अडकतील असे वाटते आहे.
आजच्या काळातही मलायका अरोरा तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहे.तिने स्वत:ला ज्या प्रकारे मेंटेन केले आहे, प्रत्येकाला तिच्यासारखा फिटनेस मिळावा अशी प्रत्येक मुलगी इच्छा व्यक्त करत असते.
शोच्या दरम्यान मलायका अरोराला भावूक होताना पाहून तिच्या चाहत्यांनीही तिचं खुप कौतुक करायला सुरुवात केली आणि सोशल मीडियावर तिच्यासाठी सुखद कमेंटही करायला सुरुवात केली आहे.
तुम्हाला हा लेख वाचून काय वाटते हे आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.