मित्रांनो बॉलीवूडमध्ये अशा काही घ’टना घडतात, ज्यामुळे अनेकदा त्याचे परिणाम नंतर वेगवेगळे पाहायला मिळतात तसेच अनेकदा चित्रपटाचे कथानक म्हणून अभिनेता अभिनेत्री यांना काही कपडे घालावे लागतात.
कामाचा एक भाग म्हणून हे कपडे अभिनेता व अभिनेत्री यांच्याकडून परिधान केले तर जातात परंतु त्यानंतर ज्या काही प्रतिक्रिया उमटतात त्या अभिनेत्यांना अगदी लाज आणत असतात. स्त्री पात्र जर एखाद्या कपडे पहिल्यांदाच परिधान करत असतील.
तर त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमांवर केली त्यांनी चर्चा हा त्यांचा पाठलाग काही सोडत नाही, असेच काहीतरी माधुरीच्या बाबतीत घडले होते. माधुरी दीक्षित तुम्हा सर्वांना माहिती आहे. माधुरी दीक्षितने आत्तापर्यंत वेगवेगळे चित्रपट देखील केलेली.
परंतु आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत ती आत्ताची नसून काही वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा माधुरी बॉलीवूड क्षेत्रामध्ये स्वतःचे नाव उज्वल करण्याच्या प्रयत्नात होती परंतु तिने एका चित्रपटाच्या निमित्ताने असे काही कपडे घातले ज्यामुळे तिची चर्चा जोरदार झाली होती.
असे म्हटले जाते की, माधुरी दीक्षित ने बिकनी घालून साक्षात पाण्यामध्येच आग लावली होती आणि हे पाहून अनेकांना घाम देखील फुटला होता. माधुरी दीक्षितने आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले आहे.
माधुरी दीक्षित ने 80 – 90 च्या दशकांमध्ये आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात केली होती. जेव्हा त्यांचा चित्रपट तेजाब 1988 मध्ये प्रदर्शित झाला होता, या काळाला बॉलिवूडमधील सर्वात महत्त्वाचा काळ आजही मानला जातो.
त्याच्या चित्रपटांमध्ये माधुरी दीक्षित ते पहिल्यांदाच कथानकाचा भाग म्हणून बिकनी घातली होती. या सिनला माधुरी पूर्वी तयार नव्हती परंतु स्क्रिप्ट डिमांड असल्याने माधुरीला अशा प्रकारचे कपडे घालावे लागले.
माधुरीने बिकनी घालायला होकार दिल्यानंतर तिचे अनेक फोटो बिकनीमध्ये वायरल झाले आणि सगळीकडे हंगामाच उडाला. बॉलीवूड क्षेत्रामध्ये तेव्हा माधुरीची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढले होते म्हणूनच कदाचित धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षितला हे नाव पडले असेल.
चित्रपट तेजाब मध्ये माधुरी दीक्षितने निळा रंगाची मोनो किमी घालून स्विमिंग पूल मध्ये एन्ट्री मारली होती. ही एन्ट्री मारताच थिअटर मध्ये अनेकांनी शिट्ट्या वाजवायला सुरू केली होती. हा चित्रपट कालांतराने अनेक वर्ष हाउसफुल राहिला.
अनेक जण तर माधुरीला फक्त बिकनी मध्ये पाहायचे आहे, या हेतूने चित्रपट पाहायला येत होते. बिकनीमध्ये माधुरी दीक्षित खूपच हॉ’ट आणि से’क्सी दिसत होती. अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारा तो क्षण होता.
माधुरी दीक्षितचा हा पहिला चित्रपट असल्याने या चित्रपटांमध्ये माधुरीने मोहिनी हे पात्र साकारले होते. कालांतराने मोहिनी हे पात्र प्रसिद्ध झाले पण त्याचबरोबर चित्रपटाने देखील बॉलीवूड क्षेत्रामध्ये प्रचंड यश प्राप्त केले. माधुरीने अनिल कपूर सोबत बिकनी कपडे घातलेले सीन शूट केले होते.
या दोघांच्या जोडीला नंतर अनेक वर्ष पसंत केले गेले. बिकनी घातल्यामुळे या चित्रपटातील हा सीन खूपच व्हायरल झाला होता. या सीन मध्ये माधुरीने ब्लू स्ट्रिप वाली मोनोकिनी घातली होती. जर तुम्हाला देखील माधुरीचा पूर्वीचा हॉ’ट अँड से’क्सी सीन पाहायचं असेल तर पुन्हा एकदा त्यांचा तेजाब हा चित्रपट पहावा लागेल.