बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री माधुरी दीक्षितला आज कोणी ओळख नाही असे नाही. अभिनेत्री माधुरी दीक्षितने अभिनयाच्या जोरावर बाॅलिवूड इंडस्ट्रीत प्रचंड नाव कमावले आहे. माधूरीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर आजही सक्रिय असते. माधुरी दीक्षित ही बाॅलिवूड इंडस्ट्रीतील अभिनेत्रींपैकी सर्व प्रथम अभिनेत्री आहे जी चाहत्या मनावर आजही आधिराज गाजवते.
माधुरी दीक्षितने आजपर्यंतच्या कारकिर्दीत बाॅलिवूड इंडस्ट्रीतील एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले आहे. तसेच तिने अनेक मोठ मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे. तसेच माधुरी कधी संस्कृती तर कधी विदेशी कपडे परिधान करताना दिसते. माधुरीचा बो’ल्ड लूक अनेकदा चर्चेचा विषय ठरत असतो. दरम्यान, आता असाच एक किस्सा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे.
चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...‘दयावान’ हा चित्रपट 1988 मध्ये रिलीज झाला. त्यावेळी अभिनेत्री माधुरी दीक्षित प्रचंड चर्चेत आली होती. या चित्रपटात काम केल्यानंतर अभिनेत्री माधुरी दीक्षितला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते,असे म्हटले जाते.‘दयावान’ या चित्रपट माधुरी दीक्षित आणि बाॅलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांनी एकत्र काम केले. या चित्रपटात विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षितने मुख्य कलाकार म्हणून भूमिका साकारली.
दरम्यान, या चित्रपटात माधुरी आणि विनोद खन्ना यांचे अनेक इं’टिमे’ट सीन्स दाखवण्यात आले होते. त्यामधील कि’सींग सीन्स प्रचंड व्हायरल झाला. परंतु, तुम्हाला माहित आहे का? या किसींग सीन्स साठी माधुरी दीक्षितने 1 कोटींहून अधिक फी घेतली होती.या चित्रपटातील ‘आज फिर तुम पर प्यार आया है’ हे गाणे प्रचंड व्हायरल झाले होते.परंतु, याच अनेक बो’ल्ड सीन्स दाखवण्यात आले होते. या चित्रपटामध्ये माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना सोबत किसींग सीन्स दागवला गेला.
मात्र, या सीनमुळे माधुरी दीक्षित बराच काळ चर्चेचा विषय ठरली. या सीनची चर्चा सर्वत्र रंगली होती. दरम्यान, हा सीन शूट करताना विनोद खन्नाचा तोल सुटला होता आणि दिग्दर्शकाने सीन कट सांगून देखील विनोद खन्ना थांबला नव्हता,असे बोलले जाते. हा सीन करताना माधुरी दीक्षित प्रचंड घाबरली होती, तर अभिनेता विनोद खन्ना यांनी सीन पूर्ण झाल्यावर अनेक रिटेक घेतले.माधुरीसोबत हा सीन केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री विनोद खन्नासोबत काम करण्यास अनेकदा नकार दिला.
चित्रपट रिलीज झाल्यानंतर माधुरीचा हा सीन खूप वा’दात सापडला होता. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यावेळी 20 वर्षांनी मोठा असणार विनोद खन्नाने माधुरी दीक्षित सोबत काम केले होते. अशा परिस्थितीत चाहत्यांना माधुरीचा हा लूक आवडला नाही, ज्यामुळे तिला खूप ट्रोल देखील करण्यात आले.हा सीन व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री माधुरी दीक्षितने दिग्दर्शक फिरोज खान यांच्याकडे हा सीन डिलीट करण्यासाठी अनेकदा विनंती केली. परंतु, तरीही फिरोज खान यांनी तिची मागणी मान्य केली नाही. तर दुसरीकडे माधुरी दीक्षितला एक कोटी रुपये देऊन राजी केले होते.
विशेष म्हणजे विनोद खन्ना यांनी 2017 मध्ये कर्करोगामुळे अखेरचा श्वास घेतला आणि जगाला शेवटचा निरोप दिला.दरम्यान, 1989 मध्ये माधुरीचा वर्दी हा पहिला चित्रपट रिलीज झालेला. हा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. त्यानंतर माधुरी आणि अनिल कपूरसोबत सुभाष घई यांच्या राम लखनसाठी पुन्हा एकत्र आली. तिने राधा शास्त्री या मुलीची भूमिका साकारली, जी तिच्या बालपणीच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडते, परंतु तिला तिच्या वडिलांना पटवणे कठीण जाते.