अलीकडे सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणाशी सं-बंधित महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती यांचे काही व्हाट्सअप स्क्रीनशॉट अमोर आले आहे. त्यानंतर लगेच सोशल मीडियावर महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती यांच्या रि लेशन बद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
सुशांतच्या मृ-त्यूपूर्वीही सोशल मीडियावर या दोघ्यांच्या रि-लेशनशीप बद्दल बरेच ट्रॉ ल करत होते. ज्या नंतर रिया स्वतः त्यांच्या रि लेशन बद्दल मनमोकळे पनानी बोलली.
महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती यांच्यात २०१८ पासून खूप चांगले सं-बंध होते. हे त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम एका पोस्टद्वारे सांगितले होते कि तिच्या आयुष्यात महेश भट्ट किती महत्वाचे आहे.
पण या मुळे सोशल मीडियावर अनेक ट्रॉ ल होवु लागल्या मुळे ती खूप दुः खी राहू लागली. रिया ने सांगितले होते कि त्यांचा बाप-लेकीचे रि-लेशन आहे. आणि ती महेश भट्टला आपला गुरु मानते तिने हेपण सांगितले होते की महेश हे असे एकमेव व्यक्ती आहे कि ते एखाद्याच्या चेहऱ्यावरील मुखवटा उतरवू शकता.
त्याच बरोबर २०१९ मध्ये महेश भट्ट च्या ७०व्या वाढदिवशी तिने तिचे आणि महेश भट्टचे काही अनसीन फोटोदेखील शेयर केले होते. आणि पोस्ट करताना असे लिहिले होते कि “माझ्या बुद्धांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर तुम्ही मला खूप प्रेमाने सांभाळले.
तुम्ही मला खूप प्रेम दिले. आणि तुम्ही माझ्या जीवनातील हृदयाला स्पर्श करणारी व्यक्तीआहात. आणि या पोस्ट मुळे बरेच ट्रॉ ल पण झाले होते. त्या नंतर रियाने महेश भट्टसोबतचा आणखी एक फोटो शेयर केला होता आणि फोटोसह अमर प्रेम चित्रपटाच्या एका गाण्याची हि ओळ लिहिली होती “तू कौन है, तेरा नाम है क्या ? सीता भी यहां ब दानम हुई” रियाने आणि महेश भट्टने जलेबी चित्रपटात सोबत काम केलेले आहे.