Breaking News

मलायका अरोड़ाने घटस्फोटाच्या चार वर्षानंतर सांगितले वेगळे होण्याचे कारण, शेवटची रात्र ठरली बरबादीची रात्र कारण ..

मलाइका अरोडा आणि अरबाज खान यांनी 2016 मध्ये वेगळे होण्यास निर्णय घेतला होता. वर्ष 2017 मध्ये त्यांचे घ’टस्फो’ट देखील झाले होते, यानंतर हे जोडपे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रचंड मोठे चर्चेचे स्थान बनले गेले होते.

आपले सर्वांना माहितीच आहे की, मलायका आणि अरबाज यांनी अनेक वर्ष आपला सुखाचा संसार केला परंतु त्यांच्या जीवनामध्ये असे काही घडले. त्यामुळे त्यांना घ’टस्फो’ट घ्यावा लागला. सलमान खानच्या फॅमिलीतील एक महत्त्वाचे कपल म्हणून देखील या दोघी जोडप्यांकडे पाहिले जाते.

आता इतक्या वर्षानंतर स्वतः मलायकाने अरबाज पासून वेगळे होण्याचे नेमके काय कारण होते, हे शेअर केले आहे. त्याचबरोबर घ’टस्फो’ट घ्यायच्या अर्ध्यारात्री नेमके यांच्यात काय घडले हे देखील सोशल मीडियावर सांगितले, यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली.

अनेकांनी या घ’टनेवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील दिल्या.  आजही अनेकजण त्या पोस्टवर कमेंट्स करत असतात आणि कुठे ना कुठे अरबाज आणि मलायका पुन्हा आता चर्चेचा विषय बनू लागले आहेत. जेव्हा अरबाज आणि मलायका घ’टस्फो’ट घेणार आहे.

अशा बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या, तेव्हा सगळीकडे सन्नाटा पसरलेला होता.  अनेकांना हे असे का घडत आहे याबद्दलची उत्सुकता देखील लागली होती तसेच अनेकदा हे जोडपे सुखी कुटुंबातले जोडपे म्हणून देखील ओळखले जायचे.

 

 

तरी ही त्यांच्या घरामध्ये अशा प्रकारच्या घ’टना घडतील, याचा कुणाला अंदाज देखील नव्हता.  हे घ’टस्फो’ट घडण्यामागे या दोघांचे एक्स्ट्रा अफेअर तर नाही ना? अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उधान आले होते. अनेकांनी या दोघांमधील घ’टस्फो’टाचे कारण वाढते वा’द देखील सांगितले.

अशा वेगवेगळ्या च्या प्रकारे कथांना शेवटी 2017मध्ये या दोघांनी पूर्णविराम दिला आणि घ’टस्फो’ट घेतला. या घ’टस्फो’टाच्या संदर्भातील मलायका आणि अरबाज यांनी एक वि’धा’न देखील प्रसिद्ध केले होते, परंतु यामागील असलेले कारण पुढे स्पष्ट झाले नाही.

काही दिवसापूर्वीच मलायका करीना कपूर खान यांच्या रेडिओ शो वॉट वुमेन वॉन्‍ट’ या कार्यक्रमावर आली होती. या कार्यक्रमाच्या दरम्यानच मलायकांनी आपल्या घ’टस्फो’ट घेण्याच्या निर्णयाबद्दल खुलासा केला होता. मलायका ला सुरुवातीला असे वाटत होते.

 

 

हा निर्णय आपण घ्यायला नाही पाहिजे. तुम्हाला कोणच असे म्हणणार नाही की,हा..ठीक आहे! हा निर्णय घ्या… घ’टस्फो’ट घेण्याच्या पहिल्या रात्री मी माझ्या कुटुंबीयांसोबत बसली होती. माझ्या घरच्यांनी देखील मला वारंवार विचारले

की तू घ’टस्फो’ट घेण्याच्या निर्णयावर ठाम आहेस का जर ठाम असेल तरच पुढे जा अन्यथा थांबून जा.. हे जे लोक आहे. जे माझ्या भविष्याबद्दल चांगले विचार करणारे होते आणि म्हणूनच मला त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करणे अत्यंत गरजेचे होते.

असे देखील मलायकाने या कार्यक्रमांमध्ये सांगितले. या सर्व अडचणीच्या काळामध्ये मलायकाला तिच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी खूप मदत केली आणि आधार देखील दिला. हा निर्णय दोघांच्यासाठी सोपा नव्हता. अनेक जण तिच्याबद्दल वेगवेगळ्या गप्पा देखील मारत होत्या.

परंतु या सर्वांना मागे टाकून आता आम्हाला एका एक आपले आगळे आयुष्य जगत आहे. हा निर्णय घेणे सोपे नव्हते, असे देखील तिने सांगितले. घ’टस्फो’टाचा निर्णय घेताना अरबाज आणि मी आम्ही एके ठिकाणी बसलो आणि आमच्या कुटुंबीयांबद्दल देखील विचार केला.

त्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नये, याबद्दल देखील अनेक गोष्टींबद्दल चर्चा केली तसेच त्याकाळची परिस्थिती अशी होती की एकमेकांसोबत राहून दोघेही आनंद राहू शकले नसते आणि म्हणूनच दोघांनी स्वखुशीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला…

About admin

Check Also

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाने ब्लॅक ब्रालेट घालून केला से’क्सी डान्स, एक्ट्रेसच्या हॉ’टनेसने चाहत्यांच्या पारा चढला ..

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल असते. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *