अभिनेत्री मलायका अरोरा सुदंरतेच्या बाबतीत अनेक सौंदर्यवतींना टक्कर देताना दिसते. मलायका तिच्या सौंदर्याची प्रचंड काळजी घेते. मलायका अनेकदा जिमला जाताना दिसते. ती बाॅडी फिटनेससाठी व्यायाम करताना दिसते. मलायकाचे चाहेत मलायकाचा फोटो पाहताच तिच्या प्रेमात पडतात. दरम्यान, सध्या मलायकाचे काही फोटो आणि एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. ४८ वर्षीय मलायका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
मलायका सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी तिची सोशल मीडियावर तुफान क्रेझ आहे. विशेषतः मलायकाचे जिमनंतरचे फोटो काढण्यासाठी पापराझी रांग लावून असतात ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. मलायकाचे फोटो पाहताच इंटरनेटवर व्हायरल होतात. अलीकडेच मलायका मुंबईतील वांद्रे येथे स्पॉट झाली. मलायका पुन्हा एकदा फक्त शर्ट परिधान केलेल्या पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केली.
दरम्यान, सध्या मलायकाचा एक व्हिडिओ खूपच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये मलायकाने पांढर्या रंगाचा शर्ट घातला आहे आणि शाॅर्ट पॅन्ट परिधान केला आहे. ती रस्त्याने जात असताना एक बिल्डिंगमध्ये कुत्रं बसलेलं पाहून ती त्याच्या जवळ जाते. कुत्र्याला हात लावण्यासाठी मरायला खाली वाकलेली दिसत आहे. कुत्र्याच्या प्रेमापोटी मलायका अशा प्रकारे वाकली की ती Oops Moment चा ब’ळी होण्यापासून वाचली आहे.
दरम्यान, अभिनेत्री मलायका अरोरा तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. अलीकडेच मलायका अरोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यानंतर चाहत्यांनी एकच गोंधळ घातला आहे. तर मलायका आणि अर्जुन कधी विवाह बं’धनात अडकणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. अरबाज खान आणि मलायका अरोरा आज एकत्र राहत नाहीत. पण एक काळ असा होता.
तेव्हा या जोडीची फिल्म इंडस्ट्रीमध्ये उदाहरण दिले जात होती. अरबाज खान आणि मलायका पहिल्यांदा एका फोटोशूट दरम्यान भेटले होते. त्यानंतर जवळपास 4-5 वर्षे ते दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर १९९८ मध्ये त्यांनी लग्न केले. या लग्नातून अरबाज आणि मलायकाचा मुलगा अरहान खानचा जन्म झाला. मलायका आणि अरबाज यांनी लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये घ’टस्फो’ट घेतला आणि त्यांच्या सर्व चाहत्यांना धक्का दिला.
अरबाज खानच्या सवयींमुळे अभिनेत्री मलायका अरोराने त्याच्यापासून दुरावल्याचे म्हटले जात आहे. घ’टस्फो’टानंतर अभिनेत्री मलाइकाला अरबाज खान आणि मलायकाचा मुलगा अरहानची कस्टडी मिळाली आहे. अरबाजने घ’टस्फो’टाच्या बदल्यात अभिनेत्री मलायका अरोरा हिला 10 कोटी रुपये पोटगीची रक्कम दिली होती. तर घ’टस्फो’ट होऊन देखील मलायका आणि अरबाज खान एकमेकांना भेटतात.
कारण ते त्यांच्या मुलांसाठी एकत्र येतात असे म्हटले जाते. तर दुसरीकडे मलायका आणि अर्जुन यांची जोडी देखील खूप प्रसिद्ध आहे. चाहत्यांना या दोघांना एकत्र पहायला आवडेत. अभिनेत्री मलायकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर मलायका लवकरच एका शोमध्ये होस्ट म्हणून दिसणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, या शोमध्ये अरबाज खान आणि अर्जुन कपूर देखील दिसणार आहेत. या शोबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.