मलायका अरोरा वयाच्या ४८ व्या वर्षीही एकदम फिट आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असण्यासोबतच मलायका एका मुलाची आई देखील आहे. अरबाज खानपासून घटस्फो’ट घेतल्यानंतर मलायका तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. दोघांची प्रेमकहाणी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या नात्याला ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, दोघांचे नाते इतके गोड झाले आहे की दोघांना वेगळे करणे कठीण झाले आहे. मात्र, मलायका आणि अर्जुनच्या नात्यावर अर्जुनचे कुटुंब खूश नाही. असे असतानाही अर्जुन कपूरने मलायकासोबत आयुष्य घालवण्याचे वचन दिले आहे. मलायका अर्जुनपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे.
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांच्या प्रेमाच्या जितक्या चर्चा होत्या तितक्याच घट’स्फो’टाच्याही चर्चा झाल्या आहेत. मलायका आणि अरबाज पहिल्यांदाच एका फो’टोशू’टद’रम्यान भेटले होते. त्यानंतर काही वर्षे डे’टिंग केल्यानंतर दोघांनी 1998 मध्ये लग्न केले. लग्नाच्या 19 वर्षानंतर दोघांनीही एकमेकांपासून घटस्फो’ट घेतला.
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा 2017 मध्ये घटस्फो’ट झाला होता. घटस्फो’टानंतर अभिनेत्री मलायका अर्जुन कपूरसोबत राहू लागली. मीडियाची नजर टाळत दोघेही एकमेकांना भेटत राहिले. पण दोघांनीही आपलं नातं मीडियाच्या नजरेपासून लपवू शकले नाही. 19 वर्षांनंतर मलायका आणि अरबाज या दोघांचा घटस्फो’ट झाला.
दरम्यान, एका मुलाखतीदरम्यान अरबाज खानने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मला वाटते की कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी माझे आणि मलायकाचे वेगळे होणे खूप महत्त्वाचे होते. आमचा मुलगा अरहान खानसाठी हे खूप कठीण पाऊल होते.
मलायकाकडे मुलगा अरहानचा ताबा असला तरी मी नेहमीच माझ्या मुलासाठी उभा राहिलो आहे. ‘अरहानची कस्टडी मलायकाकडे आहे, तो तिच्यासोबत राहतो आणि मी माझ्या मुलाच्या कस्टडीसाठी कधीही भांडलो नाही. मला विश्वास आहे की आईपेक्षा कोणीही मुलाला चांगले वाढवू शकत नाही. अरहान खूप हुशार आहे आणि मी त्याच्या बुद्धिमत्तेवर शंका घेत नाही.”
त्याचवेळी मलायकाने एकदा तिच्या घटस्फोटाबाबत सांगितले होते की, आम्ही या नात्यावर खुश नाही. आम्ही एकमेकांना आनंदी ठेवू शकलो नाही, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांवरही त्याचा परिणाम होत होता. तसेच अरबाज खानला सट्टेबाजीचे व्य’सन लागले होते. आणि तो प्रत्येक वेळी पैसे गमावत राहिला. आम्हाला सलमानच्या पैशावर जगायचे होते जे मला नको होते. मी
अभिनेत्री मलायका पुढे म्हणाली की आम्ही रात्रभर बंद खोलीत भांडायचो. रडत रडत सकाळ कधी झाली ते कळलेच नाही. रोज रात्री या भांडणाने मी कंटाळलो होतो. छोट्या छोट्या गोष्टींवरून ते एकमेकांच्या त’क्रारी करू लागले. त्यानंतर आम्ही दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचे ठरवले होते.