मलायका अर्जुनचे बेडरूम मधील फोटो झाले वायरल, बॉलीवूडमध्ये उडाली एकच खळबळ! बॉलीवुड अभिनेता अर्जुन कपूर सध्या आपली गर्लफ्रेंड मलायका अरोड़ा सोबत मालदीव येथे व्हेकेशन एन्जॉय करत आहे. अर्जुन आणि मलायका वेकेशन मध्ये करत असलेले एन्जॉय मेंटचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.
या फोटोज आणि व्हिडिओची चर्चा संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की, बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि गर्लफ्रेंड मलायका अरोडा हे दोघं गेले अनेक दिवसापासून एकमेकांना डेट करत आहेत.
अनेकदा माध्यमांनी त्यांना एकत्र देखील पाहिलेले आहे. हे दोघी सध्या मालदीव येथे व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. मलायका आणि अर्जुन यांच्यामध्ये वयाचे अंतर खूप आहे परंतु तुम्हा सर्वांना माहितीच आहे प्रेम हे आं’धळे असते आणि प्रेमाला वय नसते..
वेकेशनला गेल्यावर तिथे घडणाऱ्या अनेक घ’टना हे दोघेजण सोशल मीडियावर पोस्ट करत आहे, असाच एक फोटो अर्जुनने अपलोड केलेला आहे. अर्जुन ने सकाळी उठताच एक वेगळ्याच अंदाजमध्ये आपल्या चाहत्यांना गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा दिल्या आहे.
सकाळी उठल्यावर अर्जुन कपूरने आपल्या बेडरूम मधील काही फोटो शेअर केलेले आहेत आणि आपल्या चाहत्यांसाठी हे सोशल मीडियावर अपलोड देखील केले आहेत. याच बरोबर मलायकाने देखील आपली सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे.
दोघे ही अगदी चील अंदाज मध्ये या फोटोत दिसत आहेत. सध्या मलायका देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिचे वेगवेगळे फोटोज आणि व्हिडिओ चर्चेचा विषय बनलेले आहेत त्याचबरोबर जिम मधून बाहेर आल्यावर जिमलूक मध्ये असलेले कपडे देखील तिचे प्रसिद्ध झालेले आहेत.
मालदीव येथील एका हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करत असताना एक व्हिडिओ अर्जुन कपूरने पोस्ट केला आहे. या व्हिडिओ दरम्यान अर्जुन कपूर नाश्ता करताना खूपच व्यस्त दिसत आहे. या आधी देखील अर्जुन ने सोशल मीडियावर सायकलिंग करत असतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता.
या व्हिडिओला देखील चाहत्यांनी खूपच पसंती दिली होती. या व्हिडिओमध्ये अर्जुन पुढे सायकल चालवत होता आणि या सायकलिंगचे व्हिडिओ मलायका ने बनवले होते. गेले अनेक दिवसापासून या दोघांची चर्चा बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये जोर धरत आहे की हे दोघे आता वेगळे होणार आहे.
परंतु या सर्व अ’फ’वांना आता स्वतः अर्जुन आणि मलायका यांनीच उत्तर दिलेले आहे. मलायका आणि अर्जुन गेले अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या रिलेशनशिप च्या गोष्टी सोशल मीडियावर अनेकदा पोस्ट होत असतात.
हे दोघे ही सुट्टीचा आनंद घेत आहे आणि आपल्या पुढील जीवनाचा एक आगळावेगळा अंदाज बां’धत आहेत. मालदिव येते घालवत असलेले व्हेकेशन वर मलायकाने एक बिकनीचा फोटो देखील पोस्ट केलेला. या बिकनीमध्ये मला एका खूपच हॉ’ट आणि से’क्सी दिसत होती.
या फोटोवर इंस्टाग्राम वर वेगवेगळ्या कमेंट्स देखील पाहायला मिळाल्या. अनेकांनी या फोटोला शेअर देखील केले. या दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास सध्या दोघेही एकत्र कोणत्याही प्रकारचा प्रोजेक्ट करत नाही.
आता भविष्यच ठरवेल की या दोघांची जोडी आपल्याला चित्रपटांमध्ये कधी आणि केव्हा पाहायला मिळते त्याबद्दल.. जर तुम्ही देखील अर्जुनाने मलायका यांचे फोटो अद्याप सोशल मीडियावर पाहिले नसतील तर एकदा अवश्य पहा…