इंडस्ट्रीतील स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक मलायका अरोरा वयाच्या 48च्या वर्षीही अनेक तरुण अभिनेत्रींशी स्पर्धा करते. बॉलिवूड अभिनेत्री मलयाका अरोरा बो’ल्ड आणि हॉ’टनेसच्या सर्व सीमा पार करताना पाहायला मिळते. मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमी तिचे हॉ’ट आणि बो’ल्ड फोटो शेअर करत असते.
तिचे हे फोटो सोशल मीडियाचे तापमान वाढवल्याशिवाय राहत नाही. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही हाॅलिवूडमधली कायम चर्चेत असलेली आणि लोकप्रिय जोडी आहे. ते नेहमीच एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करतात. काहीच लपवून ठेवत नाहीत. तेच त्यांच्या चाहत्यांना आवडतं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्यातील नाते कोणापासून लपलेले नाही. मलायका अरोरा वयाच्या 48 व्या वर्षीही एकदम फिट आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असण्यासोबतच मलायका एका मुलाची आई देखील आहे. अरबाज खानपासून घ’टस्फो’ट घेतल्यानंतर मलायका तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करत आहे.
दोघांची प्रेमकहाणी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल खुलेआम आहेत. मलायका आणि अर्जन कोणत्या ना कोणत्या कारणावरून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात. नुकत मलायकाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
अभिनेत्री मलायका हिंदी चित्रपटसृष्टीपासून दूर राहते. परंतु तरीही तिची फॅन फॉलोइंग लाखोंच्या घरात आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या फॅन फॉलोइंगची यादी जोरदार आहे.ही अभिनेत्री अनेकदा तिच्या फिटनेसशी संबं’धित योगा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
फोटोंमध्ये मलायका पिवळ्या रंगाचा हाय थाई स्लिट ड्रेस परिधान करताना दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने हलका मेकअप केला आणि केस मोकळे सोडले आहे. यासोबत मलायकाने हाय हिल्स आणि हँगिंग कानातले पेअर केले आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देत आहे.
यावेळी मलायका अरोराचा ड्रेस अप्रतिम होता. या काळात अभिनेत्रीने डीप नेक फ्रंट स्किल बॅकलेस ड्रेस कॅरी केला होता. यलो लूकमधील मलायका अरोरा जुल्फा ओवाळताना तिचे फोटोशूट करताना दिसली. मलायकाची हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांचे म्हणणे आहे की, अभिनेत्रीने ऑगस्ट महिन्याची सुरुवात अतिशय बो’ल्ड शैलीत केली आहे.
दरम्यान, मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा 2017 मध्ये घटस्फो’ट झाला होता. घटस्फो’टानंतर अभिनेत्री मलायका अर्जुन कपूरसोबत राहू लागली. मीडियाची नजर टाळत दोघेही एकमेकांना भेटत राहिले. पण दोघांनीही आपलं नातं मीडियाच्या नजरेपासून लपवू शकले नाही. 19 वर्षांनंतर मलायका आणि अरबाज या दोघांचा घटस्फो’ट झाला.