वयाच्या 48 व्या वर्षी सुद्धा बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री मलयाका अरोरा (Malaika Arora ) बो’ल्ड आणि हॉ’टनेसच्या सर्व सीमा पार करताना पाहायला मिळते.
मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमी तिचे हॉ’ट आणि बो’ल्ड फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो सोशल मीडियाचे (Social Media) तापमान वाढवल्याशिवाय राहत नाही.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही हाॅलिवूडमधली सदा चर्चेत असलेली आणि लोकप्रिय जोडी. ते नेहमीच एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करतात. काहीच लपवून ठेवत नाहीत.
तेच त्यांच्या चाहत्यांना आवडतं. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्यातील नाते कोणापासून लपलेले नाही. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल खुलेआम आहेत.
मलायका आणि अर्जन कोणत्या ना कोणत्या कारणावरून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात. मलायका अरोरा तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते.
अर्जुन मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. दोघेही अनेकदा पार्टी सेलिब्रेट करताना किंवा सुट्टीवर जाताना दिसतात. अर्जुनसोबत सं’बंध जोडण्यापूर्वी मलायका अरबाज खानची पत्नी होती, जिच्यापासून तिचा घटस्फो’ट झाला होता.
अभिनेत्री मलायकाने हिंदी चित्रपटसृष्टीपासून अंतर ठेवले आहे, परंतु तरीही तिची फॅन फॉलोइंग लाखोंच्या घरात आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या फॅन फॉलोइंगची यादी जोरदार आहे.
ही अभिनेत्री अनेकदा तिच्या फिटनेसशी संबं’धित योगा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. माहितीसाठी, मलायका अरोराने आपल्या बेडरूमशी सं’बंधित किस्से समोर येण्याची ही पहिली वेळ नाही, याआधीही तिने अनेकदा असे केले आहे.
मलायका अरोरा सध्या 48 वर्षांची आहे, परंतु तिला अजूनही विशिष्ट प्रकारचे मुले आवडतात. काही वर्षांपूर्वी अभिनेत्रीने सांगितले होते की, लग्नापूर्वीच तिने अर्जुनसोबत हनिमून साजरा केला आहे.
मलायका अरोराने तिच्या बेडरूमचे रहस्य उघडपणे उघड केले आहे. मलायका अरोराने नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये असे अनेक खु लासे असे काही केले की सगळेच थक्क झाले.
मलायकाने सर्व काही खुलेपणाने सांगितले आणि तिला काय आवडले ते जनतेला सांगितले. ती म्हणाली की, अर्जुन कपूरसोबतच्या माझ्या नात्यात अनेक अडचणी आल्या पण अर्जुन कपूर माझ्या आवडीनुसार बसतो, त्यामुळे मी सर्व संकटांचा सामना केला.
नेहाने मलायका अरोराला विचारले की तुला मुलं कशी आवडतात? याला उत्तर देताना मलायका म्हणाली की, तिला बीयर्ड बॉईज आवडतात. त्यांचा सेंस ऑफ ह्यूमर उत्तम असायला हवा.
बेडरूम सीक्रेट्सवर मलाइका हिनं बेधडकपणे मत मांडलं होतं. मलाइकानं तिची फेव्हरेट से’क्स पोझिशन सांगून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. मलाइका म्हणाली, तिला वर राहायला आवडतं. यावर नेहानं हास्य करताच मयालयकानंही स्मित हास्य केलं होतं.