बॉलिवूड इंडस्ट्रीतील स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक मलायका अरोरा वयाच्या 48च्या वर्षीही अनेक तरुण अभिनेत्रींशी स्पर्धा करते. बॉलिवूड इंडट्रीतील अभिनेत्री मलयाका अरोरा बो’ल्ड आणि हॉ’टनेसच्या सर्व सीमा पार करताना पाहायला मिळते.
बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराच्या सौंदर्याला तोंड नाही, असे म्हटले जाते. कारण मलायकाचा हाॅ’ट लूक चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. तिच्या फिटनेसची चर्चा नेहमीच असते. तर तिने अभिनयाच्या आणि फिटनेसच्या जोरावर चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. मलायका अरोरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
दरम्यान, योगा क्लासमधील काही फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तर मलायकाचा स्पोर्टी लूक चाहत्यांवर भूरळ घालणारा आहे. योगा क्लासमध्ये जाताणाचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये दिस आहे की, मलायकाने पांढरा क्राॅप टाॅप आणि काळी शाॅर्ट्स पॅट तसेच कॅप घातली आहे. त्यामुळे तिचा लूक प्रचंड सुंदर दिसत आहे.
या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईकचा पाऊसच पडला आहे. तर दुसरीकडे मलायका अरोरा तिच्यापैक्षा 12 वर्षांनी लहान असणार्या अर्जून कपूरला डेट करत आहे. तसेच अभिनेत्री मलायका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. दरम्यान, प्रसिद्ध अभिनेता अरबाज खानसोबत अभिनेत्री मलायका अरोराने लग्नं केली होत.
परंतु, मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचे नाते फार काळ टिकले नाही. 2017 मध्ये मलायका आणि अरबाज खानचा घ’टस्फो’ट झाला आहे. तर मरायला एक मुलगा देखील आहे. घ’टस्फो’ट झाल्यानंतर मलायका म्हणाली, घ’टस्फो’टानंतर महिलांच्या आयुष्य बदलत. परंतु, ती एक मजबूत महिला असल्याचेही तिने सांगितले.
अभिनेत्री मलायका अरोरा विषयी बोलायचं झालं तर, मलायका अरोरा सध्या चित्रपट सृष्टीपासून दूर आहे. तर मलायका चित्रपटांऐवची रियालिटी टीव्ही शोज जज करताना दिसते. तसेच अनेकदा ती वर्कआउट आणि योगा क्लासेसमुळे चर्चेत असते. बाॅलिवूड इंडस्ट्रीतील मलायका अशीच एक कलाकार आहे जी आजही आपल्या लूकने कोणालाही मात देऊ शकते.
मलायकाने तिच्या स्टाईलने आणि अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सध्या मलायका आणि अर्जुन लवकरच विवाह बं’धनात अडकणार का? अशी चर्चा सुरू आहे. अलीकडेच मलायकाने तिचा डान्स व्हिडिओ शेअर केला होता जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
मलायका अरोराच्या फिटनेसचे सर्व चाहत्यांना वेड लावले आहे. मलायका अनेकदा सोशल मीडियावर योगाचे फोटो अपलोड करत असते. अलीकडेच,पत्रकारांनी तिला योगा क्लासला जाताना कॅमेऱ्यात कैद केले. अभिनेत्री मलायका अरोरा या फोटोंमध्ये तिच्या योगा क्लासमध्ये जाताना दिसत आहे, ज्यामध्ये ती पांढरा क्रॉप टॉप, काळी शॉर्ट्स आणि कॅपमध्ये खूप हॉ’ट दिसत आहे.