मीरा राजपूत आणि शाहिद कपूर हे दोघेही त्यांच्या सोशल मीडियावर गोंडस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. चला तर या दोघांबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया मार्च २०१५ला , शाहिदने त्याच्या पेक्षा १३ वर्षे लहान असलेली नवी दिल्ली येथील विद्यार्थी मीरा राजपूतशी त्याच्या लग्नाबद्दल जाहीर केले. द टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शाहिदने धर्मपत्नी राधा सोमी सत्संग बियास मार्गे राजपूत यांची भेट घेतली होती.
या जोडप्याने ७ जुलै २०१५, रोजी गुडगाव येथे एका खासगी समारंभात लग्न केले आणि मीराने ऑगस्ट २०१६ मध्ये एक गोंडस अश्या मुलीला जन्म दिला आहे. तिचे नाव मीशा ठेवले आहे आणि सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांचा मुलगा झैन याला जन्म दिला आहे.
स्टारच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी ज्याप्रमाणे चाहते उत्सुक असतात, त्याचप्रमाणे शाहिद-मीराबद्दल त्याच्या चाहत्यांमध्येही उत्सुकता दिसत आहे. मीरा अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मुलाखतींमध्ये बोलताना दिसते. मीरा तिच्या जीवनातील खूप गोष्टी अश्या आहे की, त्या ती उघडपणे बोलून दाखवत असते.
एका मुलाखतीत मीराने तिच्या बेडरुमचे रहस्यही उघडपणे लोंकासमोर मांडले होते. जेव्हा मीरा आणि शाहिदला बेडरूमच्या गुपितांबद्दल विचारण्यात आले तेव्हा शाहिद सं-कोचला आणि लाजला, पण मीराने न घाबरता आणि न लाजता निसंकोच पणे उत्तर दिले.
तिने एकदम सरळ आणि सोप्या भाषेत तिचे उत्तर दिले आहे. वास्तविकमध्ये , शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत नेहा धुपियाने होस्ट केलेल्या ‘वोग बीएफएफ’ शोमध्ये पोहोचले होते.
या मुलाखतीदरम्यान एक खंड आला होता ‘भयानक मसाला’. या सेगमेंटमध्ये मीराला विचारण्यात आले की, बेडवर तुझी आवडती पोझिशन कोणती आहे? हा प्रश्न ऐकून शाहिद कपूर थोडासा सं’कोचलेला आणि लाजलेला दिसला होता. परंतु, मीरा अजिबात लाजली नाही. मीराकडे प्रश्नाचे उत्तर न देण्याचा पर्याय होता, पण तिने लगेच प्रश्न घेतला आणि उत्तरही दिले.
मीराने असे सांगितले आहे की, शाहिद नेहमी बेडवर काय करायचे ते सांगत असतो. ती म्हणाली, ‘मला वाटते की तो कंट्रोल फ्रीक आहे. काय करायचे ते तो नेहमी सांगतो.
त्यामुळे सर्व गोष्टी खुप सोप्या होऊन जातात. या मुलाखतीत मीराने असेही सांगितले आहे की, जेव्हा शाहिद त्याच्या कुटुंबासोबत बसतो तेव्हा ती तिला किस करायला मागेपुढे पाहत नाही. या शोमध्ये शाहिदने असे सांगितले आहे की, मीरा अनेकदा कपडे घालून झोपते.
यापूर्वी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये शाहिदने असे सांगितले होते की, मीरा अनेकदा त्याचे ब्लँकेट काढून घेते आणि थंडीत त्याला बिना कपड्यांशिवाय सोडून जाते.
या शोमध्ये शाहिदने असे सांगितले आहे की, तो मीराला सतत घाबरतो. तो टॉयलेट सीट परत खाली करायला विसरला तर मीरा त्याला खूप लेक्चर देते. ती म्हणते, ‘कसा आहेस यार? लोकांनी तुला शिष्टाचार शिकवले नाही का?’