भोजपुरी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल त्रिशाकर मधु या काळात खूपच चर्चेत आली आहे. काही कालावधीपूर्वी त्यांचा खाजगी विडियो इंटरनेटवर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती आपल्या सहकलाकाराबरोबर प्रेमाचे अश्लील चाळे करताना पाहावयास मिळाली होती.
पूर्ण भोजपुरी इंडस्ट्रीला त्रिशाच्या या विडियोमुळे शरमेने मान खाली घालायला भाग पाडले. त्यानंतर त्रिशाने प्रत्येक ऑनलाइन प्लॅटफॉर्ममार्फत माफी मागितली होती. तिने लोकांना आवाहन केले होते की तिची आगामी फिल्म सगळ्यांनी जरूर पहावी.
त्रिशा मधुकरहिने “हम है हिंदुस्तानी” या भोजपुरी फिल्म मधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिचे खरे नाव आहे त्रिशा खान. त्रिशा मधुकर हिची नवीन फिल्म आली आहे जिचे नाव आहे “नमक हराम”. नमक हराम नावाच्या फिल्म मध्ये ती मुख्य भूमिका निभावताना दिसली आहे.
भोजपुरी गायक व अभिनेता आशी तिवारी या फिल्ममध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसतील. सगळ्यांना त्यांची भूमिका खूप आवडत आहे.तिने याआधी दुल्हन गंगा पार के, जानी दुश्मन, मुकद्दर यासारख्या भोजपुरी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. तिचा जन्म २ सप्टेंबर, १९९४ मध्ये कलकत्ता, वेस्ट बंगाल येथे झाला असून तिने आपले बालपण तिथेच व्यतीत केले आहे. आता तिचे वय २८ वर्षे आहे.
तिने तिचे शालेय शिक्षण मणी स्कूल, कलकत्ता येथे पूर्ण केले आणि पदवी शिक्षण आशुतोष कॉलेज, कलकत्ता येथे पूर्ण केले. नंतर तिने मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला व चित्रपटासाठी ऑडिशन देणे सुरू केले. तिने तिचे अभिनय करियर १९९९ मध्ये सुरू केले जेव्हा तिने तामीळ फिल्म “जोडी” मध्ये भूमिका केली. त्रिशाकरच्या विडियोनंतर लोकांनी तिला चांगलेच फटकारले.
तिला लोक खूप बोलले. त्यावर त्रिशा म्हणते, “ तुमच्या बहीणीबरोबर कोणी लग्न केले व दुसर्याळ दिवशी सुहाग रात्रीचा विडियो व्हायरल केला तर कसे वाटेल?” पण लोकांनी तिला ट्रोल केले त्या सगळ्या गोष्टींचा त्रिशाकर हिने हिंमतीने सामना केला व करत राहिली. लोकांचे असे म्हणणे आहे, त्रिशाने असे पाऊल यासाठी उचलले, कारण तिला प्रसिद्धी मिळवायची होती. तिने भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये चांगलेच नाव व प्रसिद्धी कमावली आहे.
त्रिशाकर मधुने आपली प्रतिमा वाचविण्यासाठी भोजपुरी इंडस्ट्रीमधील सगळ्या मोठ्या व प्रसिद्ध कलाकाराना आवाहन केले होते. त्यांनी सोशल मीडियाच्याद्वारे बॉलीवूड मधील नावाजलेले कलाकार पवन सिंह यांचा फोटो टाकला होता व म्हटले होते, की हे सगळ्यांचे भाऊ आहेत. आमची जरूर मदत करतील.
भोजपुरी इंडस्ट्रीचे कितीतरी कलाकार या काळात वादातीत आहेत. एक आणखी अभिनेत्री जिचे नाव प्रियंका पंडित आहे, त्यांचा पण खाजगी विडियो व्हायरल झाला ज्यावर तिने सांगितले की कोणी त्यांच्याविरोधात कट रचत आहे. तिने आपले मौन तोडले व म्हणाली, मी या विडियोमध्ये दिसणारी मुलगी नाही.
हा एक जुना विडियो आहे जो त्रिशाच्या एम एम. एस घोटाळ्याच्या विडियोनंतर समोर आला आहे. प्रियंकाचे म्हणणे आहे, की कोणीतरी तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून तिची चित्रपटातील प्रतिमा व कारकीर्द समाप्त होईल. म्हणूनच हा विशिष्ट विडियो व्हायरल केला गेला आहे.