बातम्यांच्या या जगात असे रोजच घडत आहे पण या वि रूद्ध आज ही कोणी वाच्या फोडत नाही आज ही काही लोक आहेत ज्यांना आज ही न्याय मिळत नाही.या सर्व गोष्टी अशाच चालू राहतील कारण या वर कोणी काही बोलत नाही. जो पर्यंत जग आहे तो पर्यंत हे असच चालू राहील.
पण काही अशा बातम्या आहे ज्या आपल्या डोक्यात कायम राहून राहून जातात.असे ऐकुन वाटत की हे जग नुसतेच घा ण लोकांनीच भरले आहे .जोपर्यंत जग अस्तित्वात आहे तोपर्यंत हा क्रम अबाधितच राहील. पण काही बातम्या अशा असतात की आपण त्याचा विचार देखील करू शकत नाही,असच हरियाणा मधील ट्विन शहरामध्ये समोर आले आहे.या सर्व गोष्टींची सुरुवात त्या मुली पासूनच झाली आहे.
एक अशीच गोष्ट हरियाणा मधील ट्विन शहरामध्ये :- घडले आहे.या पूर्ण प्रकरणाची सुरुवात एका मुली पासून झाली आहे.जी केंद्रामध्ये खूप मोठी साहेब आहे.तिचा विवाह दोन वर्षापूर्वी करून दिला जातो व ज्या मुला सोबत लग्न करते तो मोठ्या सरकारी बैंक मध्ये साहेब आहे .असे म्हंटले जाते.खूप पैसे कमावतो आणि घरी पण आली शान जीवन आहे.एवढे सर्व पाहून नवरीच्या घरचे होकार देतात .
नवरीच्या घरचे आनंदाने आपल्या मुलीचा हात त्या मुलाच्या हातात देतात.या विषयी या बातमीत सांगितले आहे. जसे की तो मुलगा सांगितल्या प्रमाणे सरकारी बैंक मध्ये साहेब म्हणून काम करत आहे.दोन वर्ष झाली तरी त्या मुलीला किंवा तिच्या परिवाराला ही कळले नाही .
की तो एका खासगी कंपनीत काम करत आहे .पण दोन वर्षानंतर नवऱ्या मुलीलाच कळल की आपला नवरा एका छोट्याशा खाजगी कंपनीत सुपरवायजर च काम करत आहे.जेवढी सैलरी सांगितली होती त्यांच्या चारपट पण नव्हती हे सत्य कळल्यावर मुलीचे पाय थर काप करत होते तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती.
या नंतर नवरी ने एक सुधा शब्द ऐकून घेतला नाही . ती आपल्या माहेरी निघून आली व तिच्या घरच्या ना पण वाटल नव्हत की जावई फसवतील त्यांना पण धक्का च बसला. त्यांना कळत नव्हते की आता काय करायचं .
पण या मुलाने आपल्या सोबत जी फ-सवणूक केली आहे त्याची शि-क्षा त्याला मिळायला हवी.या नंतर हे प्र करण पंचायत कडे गेलं पण त्यांनी पण या कडे दुर लक्ष केलं मग त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये त-क्रार केली.
अजुन ही पोलीस विचार पुस करत आहे पण त्यांचं म्हण आहे, की ही गोष्ट खूप दिवसाची आहे. कुलविंदर कौर याच्या लग्नाला दोन वर्ष झाली आणि त्यांचा विवाह मलकित सिंह सोबत झाला होता.
त्यांना सांगण्यात आले होते की कुलविंदर कौर हे सरकारी बैंक मध्ये कामाला आहे म्हणून सांगितले होते तो चांगले पैसे कमवतो.या खोट्या कारणामुळे मुलीने कुलविंदर च्या वि रोध हा ना मा रीची के स , व हुं-डा मागण्याची के-स दा खल करण्यात आली आहे