आज आम्ही तुम्हाला अशा एका प्रकारच्या डान्स बद्दल सांगणार आहोत, जो डान्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला आहे. एका मुलीने खेसारी लाल यादवच्या काही भोजपुरी गाण्यावर डान्स केलेला आहे. या मुलीने इतका भारी डान्स केला आहे की या मुलीच्या ठुमक्याने स्टेजवर अक्षरशः आग लागली आहे असे म्हणायला हरकत नाही.
या डान्समुळे स्टेजवर अक्षरशः लोक नाचायला आले होते. काजल नावाच्या मुलीने हा डान्स केलेला आहे. या मुलीचा डान्स अनेकांना पसंती उतरतो आहे आणि जेव्हा काजल डान्स करायला लागते, तेव्हा लहान मुलांपासून तरुण वर्ग ते म्हाताऱ्यांना देखील या मुलीचा डान्स आवडायला लागतो. अनेक जण तिच्या इशारावर नाचायला देखील लागतात.
या मुलीचा डान्स पाहायला लोक लांबून येतात तसेच वेगवेगळ्या भागातून देखील येतात, असे अनेकांचे म्हणणे आहे. काजलचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या अदा इतक्या कातिलाना आहेत की अनेकांनी या व्हिडिओला वायरल देखील केलेले आहे..
काजल ने आपल्या हॉट आणि सेक्सी अदाने जो डान्स केलेला आहे, त्या डान्समुळे अक्षरशः लोकांच्या हृदयामध्ये आग लागलेली आहे. सपना चौधरी नंतर हरियाणा मध्ये एका पेक्षा एक डान्स आपल्याला पाहायला मिळाले आणि ही डांसर सपना चौधरी ला देखील मात देते आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या मुलीचे चाहते फक्त हरियाणा मध्येच नाही तर देशभरामध्ये आहेत. या मुलीचा डान्सची चर्चा पंचक्रोशी मध्ये होत आहेत असे देखील म्हटले जात आहे.
या मुलीने आपल्या हॉट आणि बो’ल्ड अंदाजाने अनेकांच्या हृदयामध्ये आग लावली आहे, असे अनेकांच्या कमेंट देखील पाहायला मिळत आहे. या मुलीचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झालेला आहे, की प्रत्येक जण हा व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक झालेला आहे.
या मुलीने आपल्या हॉ’ट आणि सेक्सी अदा ने प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहेत. भोजपुरी गाण्यावर केलेला डान्स मुळे गाण्याची देखील मोठ्या प्रमाणावर झालेली आहे.
सोशल मीडियावर या व्हिडिओने धुमाकूळ घातलेले आहे. सोशल मीडियावर या गाण्यावर शानदार व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल की साडी आणि बिकनी घालून हा डान्स करण्यात आलेला आहे.
आपल्या हॉट अंदाजामुळे लोक देखील या डान्सचे दिवाने झाले आहेत. काजल ने भोजपुरी गाण्यावर जबरदस्त डान्स केलेला आहे आणि स्टेजवर डान्स करत असताना त्यांनी वेगवेगळ्या हरकती देखील केल्या आहेत म्हणूनच या डान्स व्हिडिओला एक वेगळेच वळण मिळाले आहे.
काजलचे बेधुंद, मुक्तपणे नृत्य करणे हे अनेकांना वेडे करणारे ठरले. अनेक जण या मुलीच्या नृत्याचा चहाता झालेला आहे. अनेक जण तर सोशल मीडियावर हा व्हिडिओ खास पाहण्यासाठी सर्च देखील करत आहे.
उपस्थित असलेल्या लोकांनी काजल ला लग्नासाठी मागणी देखील घातली तसेच ही मुलगी जर आपल्या आयुष्यामध्ये आली तर आपली मजाच होईल…अशा अनेक प्रकारच्या कमेंट्स अनेकांनी या व्हिडिओवर केलेल्या आहे.