भारतात गरिबी लोक खूप जास्त आहे. तसेच रोजगाराची साधने मर्यादित आहेत. त्यामुळे सामान्य जीवन जगायचे असेल तर खूप संघ’र्ष करावा लागतो. अशा स्थितीत भटके तरुण पैसा कमावण्यासाठी अनेक वेगवेगळे मार्ग निवडतात. भारत एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला पाण्यापासून शरीरापर्यंत सर्व काही विकले जात असल्याचे दिसेल. तसेच पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करणे ही आता भारतीयांची पहिली पसंती ठरत आहे.
खरं तर तुम्ही माहितच असेल की महिला देह विक्री करतात. तसेच या महिलांचे ठिकाणी देखील निश्चित असते. पण तुम्ही माहिती आहे का की पुरूष देखील देह विक्री करतात? काही वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता B.A. पास. त्या चित्रपटात एक मुलगा वेश्याव्यवसायात कसा अडकतो हे दाखवण्यात आले आहे. पण प्रत्यक्षात दिल्ली मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये पुरुषांच्या देह विक्रीचा धंदा वेगाने वाढत आहे. त्या व्यावसायाला जिगोलो बाजार असं म्हटल जाते.
दिल्लीतील अनेक भागात पुरुषांच्या देह विक्रीचा बाजार सुरू चालू आहे. यामध्ये काॅलेजचे विद्यार्थी आपले जीवन आनंदाने जगण्यासाठी रात्री काम करण्यास प्राधान्य देत आहेत. म्हणून ते देह विक्री करण्याचा मार्ग निवडतात. त्या व्यावसायात जितके चांगले काम होईल तितकी त्याची कमाई जास्त होते. हे काम जिगोलो क्लबद्वारे केले जाते . जिगोलो बाजार दिवसा चालत नाही तर रात्री चालतो.
पुरुषांच्या देहाची विक्री म्हणजे जिगोलो बाजार होय. जिगोलो म्हणजे मेल एस्कॉट किंवा कॉल ब्बॉईज. जिगोलोना बुक करण्याचं काम हायफाय, क्लब, पब आणि कॉफी हाऊसमध्ये होतं. हा बाजार रात्री 10 पासून सकाळी 4 पर्यंत चालतो. तर जिगोलोंची ही सेवा 1000 रूपयांपासून 3 हजार रूपयांपर्यंत उपलब्ध केली जाते.
लैं’गिक सुख हे प्रत्येक व्यक्तीला हवे असते. परंतु, अनेकदा काही कारणास्तव श्रीमंत घरातील महिला लैं’गिक सुख मिळत नाही. त्यामुळे त्या जिगोलो बाजाराचा मार्ग निवडतात.या बाजारात पुरुषांसाठी बोली लावली जाते.भारतातील अनेक भागातील मुंबई, पुणे आणि दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणत हा व्यवसाय चालतो.
तसेच, एखाद्या पुरुषाला घरी न्या यचे असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी न्यायाचे असेल तर अशा पुरुषांसाठी आधिक बोली लावली जाते. अशा पुरुषांसाठी एका तासाला 2500 ते 3500 रुपये द्यावे लागतात. संपूर्ण रात्र जर त्या पुरूषासोबत घालवायची असेल तर एका रात्रीसाठी 5 ते 10 हजार मोजावे लागतात. तसेच एकादा बाॅडी बिल्डर पुरूष असेल तर हेच दर 10 ते 15 हजार रुपये द्यावे लागतात.
देह विक्री करणारे पुरुष एखाद्या संस्थेसोबत काम करत असतात. त्या पुरुषांना प्रशिक्षण देखील दिले जाते. हे पुरूष महिलांपेक्षा जास्त पैसे कमावतात. अशा पुरुषांना संस्था अनेक ग्राहक मिळवून देतात. त्यामुळे त्या पुरुषांना 25 ते 30 टक्के रक्कम संस्थेला द्यावी लागते. देह विक्री करणार्या पुरुषांच्या हाताला रुमाल बांधून ठेवलेला असतो. जे रुमाल पाहून त्यांची किंमत ठरवली जाते.
भारतात महिलांमध्ये वेश्याव्यवसाय शतकानुशतके सुरू आहे, परंतु आता पुरुषही या व्यवसायात येऊ लागले आहेत. परंतु, देह विक्री हा व्यावसाय जरी खुप सारा पैसा कमावून देत असला तरी त्यापासून शरीराला मोठा धोका निर्माण करू शकतो. भारतात अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे वे’श्याव्यवसायाची पातळी खूप वाईट आहे. अशा ठिकाणी वे’श्यांची किंमत 30 रुपयांपासून सुरू होते. हे मुख्यतः खेडे आणि लहान शहरांमध्ये घडते आणि येथेच असुरक्षित लैं’गिक सं’बंध अधिक प्रचलित आहेत.