‘नदिया के पार’ मधील ‘गुंजा’ पेक्षाही सुंदर आहे तिची मुलगी, अनेक चित्रपटांमध्ये केले आहे काम ..

Bollywood

जवळ–जवळ 4दशका आधी भारतातील एक कमी खर्चाचा चित्रपट‘ नदिया के पार’ रिलीज झाला होता.ज्याने लोकांच्या मनात इतके मोठे स्थान मिळवले की इतिहास च घडवला.जे कलाकार होते त्यांनी इतकं उत्कृष्ट काम केले की ते सर्व आपला जीव वतून काम करत होते.

त्या चित्रपटाचं नाव लोकांच्या मुखात खूप वर्षांपासून एकत होते.‘गुंजा’हे एक पात्र होत त्यात ती खूप प्रसिद्ध होती.हे गुंजा नावाचं पात्र लोकांना खूप आवडलं होत. या चित्रपटामध्ये अभिनेत्री साधना सिंह नुकतीच पदार्पण केले होते त्यात हा त्यांचा चित्रपट हि ट झाल्यामुळे त्यांना बॉलीवुड इंडस्ट्री मध्ये त्यांना आपली हक्काची जागा मिळाली होती.

या नंतर साधना सिंह ने 20 वर्षांत शंभराहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.जुगनी’आणि ‘मुक्काबाज’सारख्या चित्रपटामध्ये त्या आपल्याला पाहिला मिळतात.आज आम्ही तुम्हाला साधना सिंह यांच्या विषयी नाही तर त्यांच्या मुली विषयी बोलणार आहोत.ती स्वतः चित्रपटामध्ये काम करत आहे.

साधना सिंह ने फिल्म प्रोड्यूसर राजकुमार शाहाबादी यांच्या सोबत त्याचा विवाह झाला.त्यानं एक मुलगी झाली तीच नाव शीना आहे. शीना ही खूप मस्त व सुंदर अभिनेत्री आहे ती गलैमरस अभिनेत्री आहे.त्यांनी बॉलीवुड मधील काही चित्रपटामध्ये काम केले आहे.

पण इथं त्यांना त्यांच्या आई सारखे यश नाही मिळाले.त्या नंतर दक्षिण भारतामधील चित्रपट मध्ये काम करायला लागली.तसेच ती गलैमरस रूप असल्यामुळे ती सोशल मीडिया वर खूप चर्चेत आहे.आमच्या माहिती नुसार शीना फिल्म इंस्ट्रीमध्ये येण्याच्या आधीच तिने लग्न केले होते. मात्र त्याचा हा विवाह केवळ दोन महिने च टिकला त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला.

सामान्य व्यक्ती सारखच शिनाच्या जीवनात पण एक काळा दिवस उजडला जेव्हा ती वादामध्ये पडली होती.आता पर्यंत शीना ने 12 चित्रपटामध्ये काम केले आहे पण त्यात काही हिंदी, कन्नड़, तेलुगु आणि मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे अवघ्या 31 वयातच चित्रपट केले . बॉलीवुड मध्ये शीना ने चित्रपट ‘तेरे संग’ सोबत डेब्यू केला होता.

त्यानंतर त्यांनी जॉन अब्राहमच्या चित्रपटामध्ये‘आई, मी और मैं’च्या चित्रपटामध्ये काम केले होते.बघायला गेलं तर शीना ची आई साधना सिंह यांनी गुंजा मध्ये काम केले होते तसेच शीना आज काम करताना दिसत आहे.

ती दिवसान दिवस अजुन सुंदर आणि बो-ल्ड होताना दिसते. सोशल मीडियावर त्यांच्या फैन्स ची संख्या वाढताना दिसत होते.चित्रपटामुळे नाही तर ती आपल्या खुबसुरती मुळे सोशल मीडिया वर प्रसिध्द आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *