Breaking News

नदिया के पार चित्रपटातील सचिनची मुलगी अत्ता झाली आहे इतकी हॉ-ट की तुम्ही चकित होणार …

आपल्या चित्रपटसृष्टीत असे काही उत्कृष्ट चित्रपट बनले आहेत कि, त्या चित्रपटांना लोक आजपर्यंत विसरले नाहीत, त्या चित्रपटांची नाव घेताच त्या चित्रपटातली पात्रं त्वरित आपल्या मनात उमटतात  असाच एक चित्रपट १९९२ मध्ये बॉलिवूडमध्ये आला होता, ज्याची गाणी ऐकून तुम्ही खूप खुश होत असाल.

त्या चित्रपटाचे नाव त्या काळातले सुपर डु पर हि ट असल्याचे सिद्ध झाले होते. त्या चित्रपटात गायले गेले गाणे आजही लग्नासारख्या प्रसंगी गायली जातात. आपल्या हिं दू समाजात या चित्रपटाची बहुतेक गाणी लग्नाच्या विधीमध्ये ऐकली जातात.

या चित्रपटातील चंदनची व्यक्तिरेखा तुम्हाला नक्कीच आठवली असेल. त्या अभिनेत्याची तुम्हाला आठवण झालीच असेल. त्या अभिनेत्याचे खरे नाव सचिन पायलंगणकर असे आहे. ” नादिया के पार”  हा चित्रपट भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे.

हिंदीशिवाय अवधी आणि भोजपुरी भाषादेखील या चित्रपटात वापरली जात होती. १९९४ मध्ये बॉलिवूडचा ” हम आपके हैं कौन ” हा चित्रपट ” नदीया के पार ”  या चित्रपटाचा रीमेक होता. ज्या चित्रपटात चंदनची भूमिका सलमान खानने साकारली होती.

सचिन चा जन्म १ ऑगस्ट १९५७ रोजी बॉम्बे येथे झाला होता. सचिनने १९६२ मध्ये ,माझा मार्ग एकला या चित्रपटाद्वारे फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. सचिनने १९८५ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री सुप्रियाशी लग्न केले होते. आणि त्यांना एक श्रिया पिलगांवकर नावाची एक सुंदर मुलगी आहे.

जिचा जन्म १९८९ साली झाला. श्रिया एक बॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माता देखील आहे. वयाच्या ५ व्या वर्षी श्रियाने टीव्ही सीरियल तूतू मै मै मध्ये काम करण्यास सुरुवात केली.

आणि २०१६ मध्ये श्रिया शाहरूख खानसमवेत फैन्स चित्रपट करण्याची संधी भेटली होती. श्रिया खूपच चंचल आणि तिच्या आईची लाडकी आहे.

श्रीया दिसायला खूपच सुंदर आहे आणि तिच्या आई-वडिलांचातिला खूप अभिमान आहे आम्ही खाली त्यांचे काही फोटो तुम्हाला दाखवणार आहोत जर तुम्हला आवडले तर कृपया आमच्या पेजला शेअर करा आणि लाईक करा.

About admin

Check Also

बिकनीमध्ये साजरा केला आमिर खानच्या मुलीने वाढदिवस, बॉयफ्रेंड सोबत केले नको ते घाणेरडे चाळे…

बॉलीवूड म्हटले की वेगवेगळ्या पार्ट्या, वाढदिवस सेलिब्रेशन आले त्याचबरोबर सेलिब्रिटी किड्स देखील मोठ्या प्रमाणावर चर्चेचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *