बॉलीवूड सेलिब्रिटी असो किंवा टीव्ही स्टार्स, प्रत्येकाला स्टाईलमध्ये राहणे आवडते. पण कधी कधी स्टाइलच्या नादात असं काही घडतं की एकतर सेलेब्रिटी ट्रोल होतात किंवा ते Oops Moment च्या ब’ळी पडतात. दरम्यान, नुकतीच प्रसिद्ध गायिका नेहा भसीन तिच्या स्टाईलमुळे चर्चेत आली आहे.
नेहा तिच्या बेधडक, बो’ल्ड स्टाइलमुळे सातत्यानं चर्चेत असते. नेहाची अफलातून, कल्पनेच्याही पलिकडे जाणारी फॅशन पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. नेहाची फॅशन आणि तिचा बो’ल्डनेस दिवसागणिक अधिकाधिक बो’ल्ड होत चालला आहे. अशातच नेहाने अत्यंत बोल्ड लूक सोशल मीडियावर दाखवला आहे.
पंजाबी आणि बॉलीवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा भसीनला आज कोणत्याही ओळखेची गरज नाही. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नेहाने तिची सुपरहिट गाणी आणि गोड आवाजाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वत:साठी एक खास स्थान कमावले आहे. आज नेहाचे चाहते देश-विदेशात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
मात्र, नेहा तिच्या गाण्यांमुळेच नाही तर तिच्या लूकमुळेही काही काळ प्रसिद्धीच्या झोतात राहते. अशा स्थितीत सोशल मीडिया पाहताच नेहाच्या बो’ल्ड लूकने खळबळ उडाली आहे. नेहा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती जवळजवळ दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
सध्या सोशल मीडियावर नेहाचा एक व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये नेहा भसीन अवॉर्ड फंक्शनमध्ये असा ओपन ड्रेस घालून आली होती की जो पाहून सगळेच थक्क झाले. एवढेच नाही तर नेहाने हा रिव्हिलिंग ड्रेस परिधान करून कॅमेऱ्यासमोर डान्स करायला सुरुवात केली. अभिनेत्री नेहाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये नेहा भसीन अधिक खुलून दिसत आहे. अभिनेत्री नेहाच्या या ड्रेसची मान मर्यादेपेक्षा जास्त आहे, तर स्लिटशिवाय हा ड्रेस बॅकलेस आहे. इतकंच नाही तर नेहा भसीन कॅमेरासमोर हा रिव्हिलिंग ड्रेस फ्लॉंट करताना दिसली. दरम्यान, सोशल मीडियावर तिच्या या व्हिडिओला प्रचंड लाईक्स आणि कमेंट मिळत आहेत.
नेहा भसीन गायिका म्हणून प्रसिद्ध होती. पण ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये तिच्या बो’ल्डनेसची चर्चा झाली होती. या रियालिटी शोदरम्यान नेहाने एकापेक्षा एक बो’ल्ड कपडे घातले होते. यासोबतच शोमध्ये तिचा सह-स्पर्धक असलेल्या प्रतीक सहजपालसोबतची तिची जवळीकही चर्चेत होती. या शोदरम्यान नेहा प्रतीक सहजपालच्या जास्त जवळ दिसली. प्रतीकच्या बहिणीनेही त्याला नेहापासून थोडे दूर राहण्याचा सल्ला दिला होता.
नेहाच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर नेहाने ‘लाइफ की तो लग गई’ मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 2012 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटात तिने के के मेनन आणि रणवीर शौरी यांच्यासोबत काम केले होते. बिग बॉस ओटीटी आणि बिग बॉस 15 मधील आपल्या कामगिरीने गायकाने मन जिंकले.