बिग बॉस सिझन 14 मधून प्रसिद्धी झोतात आलेली निक्की तांबोळीचे आज एक प्रसिद्ध नाव बनले आहे. रियालिटी शोमध्ये तिच्या जिद्दीने, बोल्ड स्टाइलने आणि उत्तेजितपणाने सर्वांचे मन जिंकल्यानंतर, निक्की तांबोळी ही एका पाठोपाठ एक प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाली आहे.
तिला बिग बॉस या रियालिटी शो मुले प्रसिद्धी सोबत तिला वेगवेगळे प्रोजेक्ट मिळाले आहेत. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी तितकीच जोडलेली राहत असते. अभिनेत्री अनेकदा तिच्या हॉट आणि सिझलिंग फोटोंद्वारे चाहत्यांना व्हिज्युअल ट्रीट देताना दिसत आहे.
या दरम्यानच , तिने तिचा आणखी एक व्हिडिओ सोशियल मीडियावर शेअर केलेला आहे, जो इंटरनेटचा पारा खूप मोठ्या प्रमाणात चढवत असतांना दिसले आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशियल मीडियाच्या इंस्टाग्राम पेजवर एक हॉट व्हिडिओ शेअर केलेला दिसत आहे.
ज्यामध्ये ती गोव्यात खूप आनंद करत असतांना दिसत आहे (गोव्यातील निक्की तांबोळी हॉट लूक). या क्लिपमध्ये, निक्की हिरव्या रंगाचा बिकिनी टॉप आणि मॅचिंग ट्राउझर्स परिधान केलेली दिसत आहे.
वाऱ्याचा खळखळाट आणि हलणारी झाडे पाहून असा अंदाज बांधता येत आहे की, निक्की यावेळी आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेत असेल. परंतु , ती या काळात ती तिची कर्वी आणि टोन्ड बॉडीही फ्लॉंट करते आहे.
व्हिडिओ शेअर करताना (गोव्यातील निक्की तांबोळी हॉट व्हिडिओ), निक्कीने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘मला आशा आहे की तुम्हाला कधीतरी माझी आठवण येईल…’. खतरों के खिलाडीमध्ये निक्कीसोबत दिसणारा टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी याने व्हिडिओवर हार्ट इमोजी टाकून त्याची प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे, निकीचा हॉट स्टाईल पाहून चाहतेही गुंगीत असल्याचे दिसत आहेत.
View this post on Instagram