टीव्ही अभिनेत्री निशा रावल बऱ्याच दिवसांपासून सतत चर्चेत असते. टीव्ही अभिनेत्री निशा रावल ही एक भारतीय अभिनेत्री आहे. टीव्ही अभिनेत्री निशा रावल प्रामुख्याने “मैं लक्ष्मी तेरे आंगन की” मधील सौम्या दिवानच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. अभिनेत्री निशा रावल आणि अभिनेता करण मेहरा हे एकेकाळी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत.
आता अभिनेत्री निशा रावलच्या वा’दांमुळे नेहमीच चर्चेत असतात. एकेकाळी त्यांच्या आकर्षक केमिस्ट्रीसाठी ओळखले जाणारे अभिनेता करण मेहर आणि अभिनेत्री निशा रावल यांच्यातील नात्याची चर्चा आता सुरू आहे. सर्वप्रथम अभिनेत्री निशा रावलने अभिनेता करण मेहरवर मा’रहा’ण आणि विवा’हबा’ह्य संबं’ध असे गं’भीर आ’रो’प केले. त्याचवेळी करण मेहरनेही प्रत्युत्तर देत पत्नीवर वि’वाहबा’ह्य सं’बं’धांचा आ’रो’प केला.
करण मेहरच्या या सर्व आ’रो’पांवर आता अभिनेत्री निशा रावलने प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री निशा रावलने ए’क्स्ट्रा मॅ’रिटल अ’फेअ’रच्या वृत्तावर मौन तोडले. अभिनेता करण मेहराने पत्रकार परिषद घेऊन अभिनेत्री निशा रावलवर ए’क्स्ट्रा मॅ’रिट’ल अ’फेअ’र असल्याचा आ’रो’प केला होता. अभिनेत्री निशा रावलचे रोहित सटियासोबत अफेअर आहे, असे करण मेहर म्हणाला होता.
अभिनेत्री निशा रावलने पहिल्यांदाच स्वतःवरील या आ’रो’पावर मौन सोडले आहे. अभिनेत्री निशा रावल यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली आहे. ती म्हणाली प्लीज हे सर्व बं’द करा. हे नाटक आणि मीडिया ट्रायल होत आहे. त्यामुळे विनम्र पद्धतीने करा. मला या गोष्टींबद्दल खूप असुरक्षित वाटते. मला माझ्या मुलांची आणि माझ्यासाठीही भीती वाटते.
भविष्यात माझ्या मुलाने हा व्हिडिओ पाहिला किंवा मी त्याच्यासोबत बाहेर गेले आणि कोणीतरी त्याच्यासमोर काहीतरी बोलले तर? तसेच अभिनेत्री निशा रावलने अभिनेता करण मेहरावर सिम्पथी कार्ड खेळल्याचा आ’रो’प केला होता. अभिनेत्री निशा रावल म्हणते मी सिम्पथी कार्ड खेळत नाहीये. खरं तर करण मेहरच हा खेळ करत आहे.
मला माझ्या मुलाला चांगल्या आणि नि’रो’गी वातावरणात वाढवायचे आहे. जर अभिनेता करण मेहरा मला यात मदत करू शकत नसेल तर कृपया मागे हटून मला माझे आयुष्य जगू द्या.अभिनेत्री निशा रावल आणि अभिनेता करण मेहरा यांच्यात अनेक दिवसांपासून वा’द सुरू आहे.
अभिनेत्री निशा रावलने ३१ मे रोजी रात्री उशिरा गोरेगाव पोलीस ठाण्यात अभिनेता करण मेहर वि’रोधा’त मा’रहा’णीची तक्रा’र दाखल केली होती. यानंतर पो’लिसांनी अभिनेता करणं जोहरला अ’ट’क केली. मात्र, १ जून रोजी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
यानंतर अभिनेता करण मेहराने एका मुलाखतीत अभिनेत्री निशा रावलवर फ’सवणूक केल्याचा आ’रो’प केला होता. अभिनेत्री निशा रावलने स्वतः तिच्या अ’फेअ’रचा स्वीकार केल्याचे अभिनेता करण मेहेर सांगितले होते. यानंतरही मी अभिनेत्री निशा रावलला दुसरी संधी दिली. मी माझा लढा सुरूच ठेवणार आहे आणि मला माहित आहे की विजय माझाच असेल.
वर्ष २०१२ मध्ये, अभिनेत्री निशा रावल आणि अभिनेता करण मेहरा यांनी सात फेरे घेतले. लोकप्रिय टीव्ही अभिनेता करण मेहरा यांनी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या शोमध्ये अभिनेता करण मेहेरला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. अभिनेता करण मेहेर ६ वर्षे या शोचा भाग होता.
अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्याने अभिनेत्री निशा रावलसोबत २०१२ मध्ये सात फेरे घेतले. २००८ मध्ये ‘हंस्ते हंसाते’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाल्याचे बोलले जात आहे. जवळपास पाच वर्षे एकमेकांना डे’ट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघांना कविश नावाचा मुलगा आहे.