Breaking News

आजपर्यंत कधीच दिसली नाही नोरा फतेही अश्या बो’ल्ड स्टाईलमध्ये, डीप नेकच्या ड्रेसमध्ये दिसला त्या ठिकाणी तीळ

मनोरंजन विश्वाततील अभिनेत्री आणि त्यांचे फोटोशूट हा नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतो. वेगवेगळ्या अवतारातील आकर्षक आणि मनमोहक फोटो नेहमीच अभिनेत्री सर्वांचे लक्ष वेधून घेतात. कलाकार देखील अगदी दररोजच त्यांचे फोटोशूट करून सोशल मीडियावर अपलोड करतात. फोटोशूटच्या बाबतीत सर्वात पुढे असणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही आहे. अभिनेत्री नोराचे अगदी रोजच विविध फोटोशूट होतात.

आणि ती रोज त्या शूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. अभिनेत्री नोरा फतेही अनेकदा तिच्या बो’ल्ड लूकमुळे सतत चर्चेत असते. तिने तिच्या चकचकीत अवताराने चाहत्यांच्या होशांना उजाळा दिला आहे. अभिनेत्री नोराने पुन्हा एकदा लेटेस्ट फोटोशूटचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिची ग्लॅमरस लूक चाहत्यांना दाखवत आहे. अभिनेत्री नोराची किलर स्टाईल पाहून चाहत्यांची मनं हरवून बसली आहेत.

एकापाठोपाठ एक तिची स्तुती करत आहेत. आपल्या स्टाईलने सगळ्यांना वेड लावणारी नोरा फतेही कधी साडीत तर कधी गाऊनमध्ये सौंदर्याची झलक दाखवते. डान्सिंग क्वीन नोरा फतेही तिच्या स्टाईलने सगळ्यांना वेड लावते. डान्स रियालिटी शोला जज करणारी नोरा शूटिंगच्या प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या खास आउटफिटमध्ये दिसते. नोराचे हे फोटो पाहून बघणारे पुन्हा पुन्हा तिच्या प्रेमात पडतील इतकी सुंदर दिसत आहे ती, जणू हुस्नपरीच.

गेल्या काही वर्षांमध्ये, नोरा फतेही बी-टाऊनमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटींपैकी एक बनली आहे, जी अनेकदा तिच्या सुपर हॉ’ट फोटोंमुळे चर्चेत असते. नोरा फतेही आजकाल ‘झलक दिखला जा 10’ या सेलिब्रिटी डान्स रियालिटी शोला जज करत आहे. अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर अभिनेत्री नोराला ४२.२ मिलियन युजर्स फॉलो करतात.

नोराने २०१४मध्ये ‘रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘क्रेझी कुक्कड फॅमिली’ या चित्रपटात ती दिसली होती. मात्र हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर चालले नाहीत. मोरक्कन- कॅनडियन अभिनेत्री नोरा फतेही दाक्षिणात्य चित्रपटांमधील आ’यट’म साँग्समुळे खूप प्रसिद्ध झाली. ‘टेम्पर’, ‘बाहुबली’, ‘किक २’ यांसारख्या चित्रपटांतील नोराची आ’यट’म साँग्सने चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान मिळवले.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नोरा फतेही आज ज्या यशाच्या शिखरावर आहे. त्यासाठी तिने जवळपास 10 वर्षे रात्रंदिवस काम केले आहे. 2018 मध्ये जेव्हा नोराला दिलबर गाण्याची संधी मिळाली, तेव्हा तिचं नशीब उलगडले. त्यानंतर नोरा खूप प्रसिद्धीच्या झोतात आली. नोरा फतेही थँक गॉड या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​देखील दिसणार आहेत. हा चित्रपट एक कॉमेडी ड्रामा असेल. नुकतेच या चित्रपटातील ‘माणिके’ हे गाणेही रिलीज झाले आहे.

आज से पहले कभी नहीं देखा होगा नोरा फतेही का ऐसा अंदाज़, डीपनेक ड्रेस में ऐसी जगह दिखता है तिल

या गाण्यातील नोरा आणि सिद्धार्थची धमाकेदार केमिस्ट्री चाहत्यांना आवडते. मात्र, ‘थँक गॉड’ हा चित्रपट 25 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. तर स्टायलिश गाऊन, इयरिंग्स, अंगठ्या बस एवढीच ज्वेलरी घालूनही नोरा सर्वांनचे लक्ष वेधून घेते. तिच्या या अवतारात तिचा कमनीय बां’धा देखील खूपच छान उठून येत आहे. नोराच्या या फोटोंवर फॅन्सदेखील भरभरून कमेंट्स आणि लाईक करतात. नोराने खूपच कमी वेळात प्रचंड मेहनत करून खूप लोकप्रियता मिळवली आहे.

आज से पहले कभी नहीं देखा होगा नोरा फतेही का ऐसा अंदाज़, डीपनेक ड्रेस में ऐसी जगह दिखता है तिल

About Prakash Gadhave

Prakash Gadhave is Editor and Writer in News25media.com . Previously, he's worked in multiple technology companies as a software developer with his main focus area being website development and marketing.

Check Also

बिकनीमध्ये साजरा केला आमिर खानच्या मुलीने वाढदिवस, बॉयफ्रेंड सोबत केले नको ते घाणेरडे चाळे…

बॉलीवूड म्हटले की वेगवेगळ्या पार्ट्या, वाढदिवस सेलिब्रेशन आले त्याचबरोबर सेलिब्रिटी किड्स देखील मोठ्या प्रमाणावर चर्चेचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *