चालू ट्रेन मध्ये माझ्यासोबत ‘तो’ प्रकार झाला आणि मी तो सोसला , रवीना टंडन…

Bollywood Entertenment

९० च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आजही प्रेक्षकांची आवडती आहे.वयाच्या ४७ व्या वर्षीही रवीना आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घा’या’ळ करते.

तिच्या अदा पाहून चाहते तिच्यावर फिदा होतात.आपल्या सौंदर्याच्या जोरावर ती आजही कित्येक तरुण बॉलिवूड अभिनेत्रींना तगडी टक्कर देते. अभिनयासोबतच सौंदर्यात एक नं असणारी रवीना पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. फिल्म अपडेट्ससोबतच ती अनेकदा सामाजिक विषयांवरही आपले मत मांडताना दिसते. रवीना टंडन तिच्या स्टाईलमुळे अनेकदा चर्चेत येत असते‌ बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने नुकतेच सोशल मीडियावर स्वतःच्या विनयभंगाबद्दल सांगितले आहे.

दुसरीकडे , महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक विधाने समोर येत आहेत. रा’ज्यातील रा’जकीय ग’दारोळ अद्याप शांत झाला नव्हता, तोच ‘आरे मेट्रो 3 कारशेड’चा वा’द आणखी गडद झाला आहे. या कारशेडच्या बांधकामादरम्यान आरेतील जंगले तोडावी लागणार आहेत, याविषयी प्रसिद्ध सेलिब्रिटीही आपल्या वक्तव्यातून सर्वसामान्यांशी बोलत आहेत.

पर्यावरणाच्या मुद्द्यावर नेहमीच आवाज उठवणारी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने स्वतःसोबत घडलेली एक घटना आठवत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी आपल्या निवेदनाद्वारे जंगल वाचविण्याची मागणी केली आहे. नुकतेच एका युजरने रवीना टंडनला मुंबईतील मध्यमवर्गीय लोकांच्या सं’घर्षाबद्दल विचारले तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेली एक अप्रिय घटना आठवली.

“लहानपणी मी लोकल ट्रेन आणि बसमधून प्रवास केला. मी लैं’गिक शो’षणाची शि’कार झाले आणि माझ्यासोबतही तेच घडलं जसं बहुतेक स्त्रियांच्या बाबतीत घडतं. मी पहिली कार 1992 मध्ये खरेदी केली. पण आपणही जबाबदारीने वागले पाहिजे. हा नुसता प्रकल्प नसून आपण जिथे काही बनवत आहोत तिथे जंगल तोडत आहोत. पर्यावरण आणि वन्यजीवांच्या संरक्षणाकडेही लक्ष द्यावे लागेल, असे रविना टंडन म्हणाली आहे.

याचवेळी, सोशल मीडियावर रविना टंडनला अनेक प्रश्न विचारण्यात आले. एका युजर्सने विचारले की, तुम्ही रेल्वेने शेवटाचा प्रवास कधी केला आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना रविना टंडन म्हणाली की, मी 1991 पर्यंत असा प्रवास केला. यावेळी मी बर्‍याचदा शोशनचा ब’ळी पडले. परंतु, काम सुरू केल्यानंतर यश पाहून मी माझी पहिली कार खरेदी केली.

दरम्यान, रविना टंडन लग्नाआधी सिंगल मदर झाली होती. तिने दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. त्यानंतर तिने फिल्म डिस्ट्रीब्यूटर अनिल थठानीसोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर तिला एक मुलगा आणि एक मुलगी झाली.रविना टंडन आणि अक्षय कुमार यांनी बराच काळ एकमेंकाना डेट करत होते. मोहरा चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतरही त्यांनी एकत्र अनेक चित्रपट केले.

रविना टंडनने 1991 मध्ये ‘पत्थर के फूल’ या चित्रपटात अभिनेता सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यु केला होता. चित्रपट फारसा गाजला नाही. परंतु, या चित्रपटातील रविनाच्या अभिनयाचं कौतुक करण्यात आलं होतं.अक्षय कुमार व्यतिरिक्त सुपरस्टार गोविंदा आणि रविना या जोडीलाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. दोघांनी दुल्हेराजा, अखियों से गोली मारे, बडे मिया छोटे मिया यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *