भारतीय संघातील फलंदाज आणि विकेटकीपर म्हणून ऋषभ पंतला ओळखले जाते. १९ व्या वर्षी २०१६ U19 वर्ल्डकपमध्ये दिमाखदार प्रदर्शनासह त्याने एक वेगळी छाप उमटवली. मूळच्या उत्तराखंडच्या ऋषभने स्वतः दिल्लीत क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली. आयपीएल स्पर्धेतील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने ऋषभचं नैपुण्य हेरलं आणि त्याला संघात समाविष्ट करण्यात आले.
२०१७ मध्ये ऋषभने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल आहे. तेव्हा त्याचं वय १९ वर्ष होतं. भारतासाठी सगळ्यात लहान वयात ट्वेन्टी20 सामना खेळणारा तो खेळाडू ठरला आहे. त्याच वेळी, उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात पुन्हा एकदा चोर पोलिसांचा खेळ सुरू झाल्याचे दिसत आहे.
या दोघांमधली केमिस्ट्री कोणापासून लपून राहिलेली नाही. पण ती कधीच उघडपणे समोर येत नाही. या एपिसोडमध्ये उर्वशी रौतेला शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी पर्थ, ऑस्ट्रेलियाला पोहोचली, पण योगायोग पहा, त्याच दिवशी भारतीय विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने पर्थला बाय-बाय म्हटले.
शनिवारी पंतने उर्वशीपासून हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन या दुसऱ्या शहरासाठी विमान पकडले. तर भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे, जिथे त्याला १६ ऑक्टोबरपासून २०१६ टी-२० विश्वचषक खेळायचा आहे.
टीम इंडियासोबतच यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही पर्थमध्ये होणाऱ्या या आयसीसी मेगा टूर्नामेंटची तयारी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगीने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्याला पाहून लोक बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ट्रोल करत आहेत.
अलीकडेच उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात सोशल मीडियावर युद्ध रंगले होते. यादरम्यान दोघांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी ज्या प्रकारे त्यांच्या पोस्ट्स आल्या, त्यावरून लोकांनी अंदाज लावला की दोघेही एकमेकांशी वा’द घालत आहेत आणि त्यांच्यात सर्व काही ठीक नाही.
उर्वशीने नुकतीच सोशल मीडियावर माहिती दिली होती की ती देखील ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. दरम्यान, ईशा नेगीनेही इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली, ज्यानंतर लोकांनी उर्वशी रौतेलाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या व्हिडिओमध्ये ईशा नेगी तिच्या सुंदर लुक्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
ज्यावर चाहते जोरदार कमेंट करत आहेत आणि अनेकांनी तिला ऑस्ट्रेलियाला जाण्याचा सल्लाही दिला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्वेशी रौतेला हिने एका मुलाखतीत कोणाचेही नाव न घेता सांगितले होते की, मिस्टर आरपी त्या दिवसापासून माझी वाट पाहत होते.
पण मी थकले होते, त्यांनी मला २० ते ३० वेळा फोन केला पण मला झोप येत होती. त्या वक्तव्यामुळे पंत आणि उर्वशी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले. त्यांच्या या वक्तव्यानंतर पंतने इन्स्टाग्रामवर आपली प्रतिक्रियाही दिली पण पोस्ट केल्यानंतर लगेचच ती काढून टाकली. त्यानंतर उर्वशीने त्याला छोटू भैया म्हणून हाक मारली.
अलीकडेच उर्वेशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात सोशल मीडियावर युद्ध सुरू झाले. दरम्यान, ऋषभ पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगी आहे, ज्याची घोषणा खुद्द क्रिकेटपटूने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून केली आहे. ऋषभ पंतने जानेवारी २०१९ मध्ये त्याच्या नात्याची अधिकृत घोषणा केली.
२० फेब्रुवारी १९९७ रोजी जन्मलेली ईशा नेगी एक इंटिरियर डेकोर डिझायनर आणि उद्योजक आहे. ईशा एक यशस्वी बिझनेसमन आहे आणि ती अतिशय आलिशान जीवनशैली जगते. ती मूळची उत्तराखंडची आहे. ऋषभ पंतही उत्तराखंडचाच आहे. ईशाचे कुटुंब डेहराडूनमध्ये राहते. ईशाचे वडील बिझनेसमन आहेत.
View this post on Instagram