Breaking News

लोक विधवेला रडतांना बघू इच्छित होते, ट्रो’ल करणाऱ्यांना नीतू कपूरने दिले कडक उत्तर …

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर सोशल मीडियावर खूप जास्त सक्रिय असते. ती दररोज च्या जीवनातील काही ना काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आणि स्वतःची लाईफ स्टाईल लोकांपर्यंत सोशिअल मीडियाच्या आधारे पोहचवत असतात.

नीतू कपूर असेही म्हणाली आहे की, मी सोशल मीडियावर खूप जास्त सक्रिय राहते कारण मला माझे चाहते आवडतात. आणि माझ्या चाहत्यांना मी आवडते.मी फक्त त्याच फोलवोर्सला ब्लॉ’क करते. जो मला त्रा’स देतो आणि दुःख पोहचवतात.

ज्युनियर डान्स इंडियाच्या जज म्हणून नीतू कपूरची निवड झाली आहे. लग्नानंतर नीतू कपूर फिल्म इंडस्ट्रीचा एक खास भाग बनली आहे. मोठ्या पडद्यासोबतच ती आता छोट्या पडद्यावरही दिसणार असल्याची चर्चा होत आहे.

याच कारणामुळे नीतू कपूर सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. नीतू कपूर अभिनयासोबतच सोशल मीडियाशीही जोडलेली आहे. त्यामुळे तिला खूप त्रा’स सहन करावा लागत आहे. नुकतेच नीतू कपूरने एका मुलाखतीदरम्यान अशा काही गोष्टी शेअर केल्या आहेत ज्या मनाला लागणाऱ्या आहेत.

कपूर यांच्या नि’धनानंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याने त्यांना खूप ट्रोल करण्यात आले होते. वास्तविक, ऋषी कपूर यांच्या नि’धनानंतर नीतू कपूर सोशल मीडियाशी खूप जोडल्या गेल्या होत्या. इन्स्टाग्रामवर अनेकदा अशा कमेंट येत होत्या.

ज्यामध्ये तुम्ही हे सर्व सोडून ऋषी कपूर यांच्या जाण्याचा शोक करा, असे लिहिले होते. नीतू कपूरने मुलाखतीत असे सांगितले आहे की, माझे दु:ख कमी करण्यासाठी मी स्वत:ला सोशल मीडियावर व्यस्त ठेवते आहे.

अशा कमेंट्सना उत्तर देण्याऐवजी त्यांना मी ब्लॉ’क करणेच योग्य समजत होते. इंस्टाग्रामवर 1.8 मिलियन फॉलोअर्स मिळवलेल्या नीतू कपूरने असे सांगितले आहे की, मला हे काम आवडते म्हणून मी इन्स्टाग्रामवर कनेक्टेड राहते.

मला माझ्या फॉलोवोर्सवर खूप प्रेम आहे. टोलरकडे लक्ष देऊ नका. मुलाखतीदरम्यान ती पुढे असे म्हणाली आहे की, विधवेला रडताना पाहून लोकांना आनंद होतो. नीतू कपूरने लोकांकडे लक्ष न देता तिच्या कामावर लक्ष केंद्रित करणे योग्य मानले समजले आहे.

तिला जे आवडते ते सर्व करायचे आहे. नीतू कपूर जे काही करते. हे तिचे वैयक्तिक आयुष्य आहे. तुमचा ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. हा लेख तुम्हाला आवडल्यास तुम्ही हा लेख तुमच्या मित्रांला शेअर करायला विसरू नका.

आणि तुम्हाला काय वाटते एका विधवेने कसे तिचे पुढचे आयुष्य जगायला पाहिजे हे आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.

About Dnyaneshwar Harak

Dnyaneshwar Harak is the Founder and editor of Hrk media Previously, he's worked in multiple news media organisationsh as journalists main focus on real news and true voice on people .

Check Also

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाने ब्लॅक ब्रालेट घालून केला से’क्सी डान्स, एक्ट्रेसच्या हॉ’टनेसने चाहत्यांच्या पारा चढला ..

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल असते. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *