बॉलीवूडमध्ये आपल्या हटक्या वागण्या – बोलण्यामुळे महेश भट्ट आणि पूजा भट्ट हे नेहमीच चर्चेत असतात. ते त्यांच्या (Bollywood Celebrity) परखडपणामुळे प्रसिद्ध आहे. बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर राहिलेल्या पूजानं मागच्याच वर्षी ‘सडक २’ या चित्रपटातून कमबॅक केलं.
या चित्रपटात तिची सावत्र बहीण आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होती. अलिकडच्या काळात महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांचं नातं सुधारलं असलं तर एक वेळ अशीही होती की, या बाप-लेकीच्या नात्यात खूप दुरावा आला होता.
महेश भट्ट हे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक असून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. पूजा भट्ट ही महेश भट्ट आणि त्याची पहिली पत्नी किरण यांची मुलगी आहे. महेश त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात.
त्याचवेळी महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्टही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पूजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूजाचे एक वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या वक्तव्यात पूजाने तिचे वडील महेश भट्ट यांच्याशी सं’बंधित अनेक गु’पिते उघडी केली आहेत. ही मुलाखत खूप जुनी असली तरी सध्या ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पूजाने तिच्या वडिलांबद्दल खूप काही सांगितले आहे. जे खरोखरच आश्चर्यकारक आहे. आता या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
भट्ट फॅमिली सोशल मीडियावर दररोज चर्चेचा विषय बनते. अलीकडेच महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्टने तिच्या वडिलांशी संबंधित अनेक गुपिते सर्वांसमोर उघड केली आहेत. यादरम्यान पूजाने नेशच्या स्थितीत तिचे वडील कसे घरी परतायचे ते सांगितले. त्याचबरोबर पूजाने तिची आई यावर कशी प्रतिक्रिया द्यायची याबद्दलही बरेच काही सांगितले आहे. ही मुलाखत खरोखरच आश्चर्यकारक आहे.
पूजाने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते की, एक काळ असा होता जेव्हा ते सर्व एकत्र कुटुंबासारखे राहत असायचे. त्यानंतर पूजाने सांगितले की, जेव्हा तिच्या आई-वडिलांमध्ये भांडण व्हायचे तेव्हा तिची आई जोरात ओरडायची, त्यानंतर तिची आणि महेश भट्टची भांडणं व्हायचे. पुजा म्हणते माझ वडील दारू पिऊन घरी यायचे.
पूजाने सांगितले की, एकदा तिचे वडील दा रूच्या न शेत परत आले होते, तेव्हा तिच्या आईने तिला बाथरूममध्ये बंद केले होते. मात्र, त्यावेळी पूजाने कोणाला पाठिंबा द्यायचा या संभ्रमात पडली होती. पण पूजाने कबूल केले आहे की जेव्हाही तिच्या आई आणि वडिलांची बाजू घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा ती वडिलांची बाजू घेते. दुसरीकडे, पूजाचा भाऊही गमतीने तिला महेश भट्टची चमची म्हणतो.