बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्राने तिच्या अभिनयाच्या जोरावर चित्रपट सृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. प्रियांकाने चित्रपट सृष्टीत नाव कमावण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. बॉलिवूडच्या सर्वोत्तम अभिनेत्रींमध्ये तिचे नाव आदाराने घेतले जाते.
आज प्रियांका केवळ बॉलिवूड मधील स्टार अभिनेत्री नाहीये, तर हॉलिवूड मध्ये देखील तिने प्रचंड नाव चमकताना दिसत आहे. २००० साली प्रियांकाने ‘मिस वर्ल्ड’ हा किताब पटकावला असून मनोरंजन विश्वातील एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यानंतर तिला बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक चित्रपटांची ऑफर्स मिळाल्या.
२००३ साली ‘द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ या स्पाय’ या हिंदी चित्रपटातून प्रियंकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ‘अंदाज’ चित्रपटातील तिच्या भूमिका साकारल्यानंतर तिला त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा चित्रपट पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर ती कायमची बॉलिवूडमध्ये प्रसिद्धच्या झोतात राहिली.
तब्बल तीन वर्षांनंतर प्रियांका चोप्रा मंगळवारी भारतात परतली. भारतात आल्यानंतर बुधवारी तिचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले. ज्यामध्ये या देसी गर्लचा लूक पाहून सर्वांचेच होश उडाले आहेत. कारण अभिनेत्री प्रियंकाने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये एक छिद्र आहे, हे पाहून सगळेच तिला ट्रोल करत आहेत.
प्रियांकाचा हा बो’ल्ड लूक पाहून लोक तिची आठवण करून देत आहेत की ती अमेरिकेत नाही तर भारतात आहे. जी इतक्या हॉ’ट आणि बो’ल्ड फॉर्ममध्ये दिसत आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्राने परदेशी मुलांसोबत लग्नं केल आहे. निक जोनस यासोबत लग्न झाल्यापासून ती खूप जास्त चर्चेत असते.
तसे पाहता तिची व निकची केमिस्ट्री देखील अतिशय रंजक आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस ही एक आयकॉनिक फेम बनली आहे. हिने इंटरनॅशनल लेवल वर स्वतःची अशी एक विशिष्ट जागा निर्माण केली आहे, ज्यामुळे ती खूप प्रसिद्धीत असते.
प्रियांका चोप्रा परदेशात आपल्या कुटुंबासोबत खुप अलिशान आयुष्य जगत आहे. परदेशात राहून सुद्धा अभिनेत्री प्रियांका चोप्रा भारताच्या मातीशी जोडली गेली आहे आणि याचा पुरावा ती अनेकदा देत असते. पण सध्या ती भारतात हे विसरली का? असा प्रश्न चाहत्यांनी तिला विचारला आहे.
प्रियांकाने आज भारतात आल्यानंतर तिची पहिली अधिकृत सार्वजनिक उपस्थिती दिली आहे. प्रियंका तिच्या हेअर केअर ब्रँडच्या कामासाठी पुढे आली आहे. यावेळी प्रियांकाने पांढऱ्या रंगाची फ्लेअर पँट आणि पांढरा क्रॉप टॉप परिधान केलेला दिसला.
प्रियांकाच्या या लूकवरून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. कारण प्रियांका चोप्राने जो क्रॉप टॉप घातला आहे, त्यामध्ये एवढ्या जागी एक छिद्र पडले आहे की, लोकांच्या संवेदना उडाल्या आहेत. वरच्या बाजूला छातीजवळ मध्यभागी एक छिद्र आहे की येथून प्रियांकाचे अंग देखील दिसत आहेत.
प्रियांकाच्या ड्रेसमध्ये लोकांना ही गोष्ट विचित्र वाटत आहे. प्रियांका तिच्या कामाच्या कमिटमेंट्स पूर्ण करण्यासाठी भारतात परतली आहे. जवळपास 3 वर्षानंतर प्रियांका चोप्रा भारतात तिच्या घरी परतली आहे. कोविड काळानंतर ती पहिल्यांदाच भारतात आली आहे.
सोमवारी सकाळी प्रियांकाने भारतात येण्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली. त्याच्या बोर्डिंग पासचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. प्रियंका विमानतळावर पोहोचताच तिच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य दिसले, जे स्पष्टपणे सांगत होते की ती घरी परतल्याचा किती आनंद आहे.