Breaking News

प्रियंका चोपड़ाने स्वतः उघडलं आपल्या बैडरूममधील ते रहस्य, म्हणाली लाईटच्या उजेडात जाऊन बनवते शारीरिक सं-बंध…

बॉलिवूड विश्वातून सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर खुलासे होत असतात. मग ते कधी चित्रपटांबाबत असतात तर कधी कलाकारांबाबत. अनेकदा बॉलिवूडचे कलाकार आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही ना काही खुलासे करत चाहत्यांना माहिती देत असतात. चाहतांना देखील आपल्या आवडत्या कलाकारांबाबत माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुकता असते. नुकताच आता बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्यबाबत खुलासा केला आहे.

बॉलिवूडपासून हॉलीवुडपर्यंत आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिचे देशातच नाही तर विदेशात देखील मोठा चाहता वर्ग आहे, म्हणूनच तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुकता दर्शवतात. तिचा फॅन फॉलोविंग लाखो करोडोंमध्ये आहे.

नुकताच अभिनेत्रीने आता तिच्या वैयक्तिक आयुष्य बाबत एक खुलासा केला आहे, ज्याची चर्चा सर्व सोशल मीडियावर होत आहे. प्रियांका चोप्राने आता बेडरूमचं रहस्य खुलं केलं आहे, ज्यामुळे सर्वचजण है राण झाले आहे. प्रियांका चोप्रा एका टॉक शोमध्ये पोहोचली होती, त्यावेळीच तिने हा खुलासा केला आहे. आपल्या जबरदस्त लुकणे चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अभिनेत्रीन अक्षरशः सर्वांसमोर आपल्या बेडरूमबद्दल बोलली आहे.

अभिनेत्री करण जोहरचा टॉक शोमध्ये पोहोचली होती त्यावेळी तिला काही प्रश्न विचारण्यात आले, ज्याचे उत्तर तिला द्यावे लागले. याचवेळी करण जोहरने तिला तिच्या से’क्स’लाईफ बाबत प्रश्न विचारला. त्याने तिला प्रश्न विचारला की, “तू कधी लाईट लावून से”’क्स केला आहेस का? तू फोन से”’क्स केला आहे का? ब्रेकअपनंतर तू बॉयफ्रेंडला किस केले आहे का? बाथरूममध्ये कोणासोबत अंघोळ केली आहेस का?”

याच सर्व प्रश्नांना उत्तर देताना प्रियांका चोप्रा होय म्हणाली. अभिनेत्रीने या सर्व प्रश्नांची उत्तरे हो दिले आहे, म्हणजेच अभिनेत्रीने हे सर्व केले आहे. तिने लाईट ऑन असताना देखील से”क्स केला आहे. तिचा हे उत्तर ऐकून चाहते देखील हैराण झाले आहेत. त्याचबरोबर. अभिनेत्रीने कोणासोबत तरी बाथरूममध्ये अंघोळ केली आहे, हे ही स्पष्ट केले आहे.

त्याचवेळी प्रियांका चोप्राने उत्तर देताना हे देखील सांगितले आहे की, तिच्या आईने हा शो पाहू नये. कदाचित तिच्या आईला हे समजेल याची तिला लाज वाटत असावी. तिच्या या उत्तरावरून समजते की, अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासे करायला मागेपुढे पाहत नाही. ती मनमोकळ्यापणे आणि सर्वांसमोर सर्वकाही उघड करते.

सध्या प्रियांका चोप्रा बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या से’क्सी लूकने झगमगणारी देसी गर्ल तिच्या सेक्स लाईफमुळे आता प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. साधारणपणे प्रियांका असे बोलणे टाळते पण तिने एका टॉक शोमध्ये हे सर्व सांगितले आहे. यामुळे सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीची चर्चा सुरू आहे.

दुसरीकडे, प्रियांका चोप्रा यावर्षी आई बनली आहे आणि ती तिची मुलगी मालती मेरी आणि पती निक जोनाससोबत तिच्या सोशल नेटवर्किंग साइट इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत असते. नुकतीच प्रियांका चोप्रा भारतात आली होती. यादरम्यान तिचे अनेक फोटो देखील इंटरनेटवर व्हायरल झाले होते. असे सांगण्यात येत आहे की, प्रियांका ख्रिसमसच्या शॉपिंगसाठी बाहेर गेली आहे.

दोघांना एकत्र पाहून त्यांचे चाहते परफेक्ट कपलचा टॅग देताना दिसत आहेत. एवढेच नाही तर चाहते त्यांच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच Amazon Prime Video ची वेब सिरीज ‘Citadel’ मध्ये दिसणार आहे. ‘सिटाडेल’ ‘अ‍ॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’चे दिग्दर्शक जो आणि अँथनी रुसो यांची आहे, ही वेब सिरीज पूर्ण अॅक्शनने भरलेली आहे.

About admin

Check Also

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाने ब्लॅक ब्रालेट घालून केला से’क्सी डान्स, एक्ट्रेसच्या हॉ’टनेसने चाहत्यांच्या पारा चढला ..

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल असते. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *