बॉलिवूड हे सारखे कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या उत्कृष्ट अभिनयापेक्षा त्याच्या फ्लर्टीश स्टाईलमुळे तो नेहमी चर्चेत राहतो. आजकाल रणवीर सिंग त्याच्या नवीन रियालिटी शो ‘द बिग पिक्चर्स’मुळे तो खूप चर्चेत आहे.
रणवीर त्याच्या अभिनयासोबतच लव्ह लाईफमुळेही सतत चर्चेत असतो. रणवीर सिंग त्याची लेडी लव्ह दीपिका पदुकोणवर किती प्रेम करतो हे सर्वांनाच माहीत आहे. लोकांनाही या कपल्सची जोडी खूप जास्त आवडते. त्याच वेळी, चाहते त्यांच्या लग्नाच्या 4 वर्षानंतर छोट्या पाहुण्याची वाट पाहत आहेत. पण रणवीर बाप होऊ शकत नसल्याची बातमी समोर आलेली आहे.
रणवीरने त्याची दीर्घकाळाची मैत्रीण आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच दीपिका पदुकोणसोबत २०१८ मध्ये लग्न केले होते. ते इंडस्ट्रीतील पॉवर आणि रो’मँटिक जोडप्यांपैकी एक आहेत. आपल्या पत्नीवर प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी कलाकार सोडत नाहीत.
त्यांच्या लग्नाला 4 वर्षे पूर्ण होत आहेत. अशा परिस्थितीत त्याच्या लहान पाहुण्याची आता सर्वजण वाट बघत आहे आणि अस्वस्थही झाले आहेत.
यावर एका मुलाखतीदरम्यान त्यांनी बेबी प्लॅनिंगबाबत खूप मोठी गोष्ट सांगितली आहे. ज्यानंतर आता रणवीर सिंग अजून बाप बनू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखती दरम्यान दीपिका पदुकोण असे म्हणाली आहे की, यावेळी रणवीर सिंग (रणवीर सिंग आणि दीपिका) दोघांनीही त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करणे खूप महत्त्वाचे आहे. सध्या दोघांकडे अनेक चित्रपट प्रकल्प आहेत.
आता ते दोघेही बाळाच्या नियोजनाचा विचार करू शकत नाहीत. आत्ताच दीपिकाने एका मुलाखतीत असे सांगितले आहे की, तिचा नवरा म्हणजेच रणवीर सिंगला आयुष्यात खूप श्रीमंत व्हायचे आहे. त्याची अजून बरीच स्वप्ने पूर्ण करायची आहेत.
दुसरीकडे, जर आपण त्यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोललो, तर रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या दोघांचाही इंडस्ट्रीतील टॉप कलाकारांमध्ये समावेश होतो.
या जोडीने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले आहे. नुकताच रणवीर सिंगचा 83 चित्रपट आला होता, ज्यामध्ये रणवीरसोबत त्याची पत्नी दीपिकाही दिसली होती. दोघांना पडद्यावर एकत्र पाहून चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे.