‘दीपिका’ लग्ना आधीच झाली होती ‘रणवीर’सोबत फिजिकल, त्या वैनिटी वैनमध्ये ‘परणीति’ने मागे वळून बघितले तर रणवीर पँट काढून उभा

Bollywood Entertenment

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे फिल्म इंडस्ट्रीतील परफेक्ट कपल आहेत. रिअल लाइफ मध्ये या दोघांची जोडी तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. दीपिका-रणवीरच्या लग्नाला चार वर्षांहून अधिक काळ उलटून गेला आहे. बराच काळ एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी  २०१८ साली लग्नगाठ बांधली. दीपिका आणि रणवीर सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत.

दीपिका आणि रणवीर सिंग यांच्याकडून तुम्ही तुमच्या नात्यात एकमेकांची कदर करायला शिकू शकता. दीपिका आणि रणवीर नेहमीच त्यांच्या नात्यात एकमेकांना महत्त्व देत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. दोघे रिलेशनशिपमध्ये असतानाही दीपिका आणि रणवीर एकमेकांसाठी खूप वेळ काढायचे आणि एकमेकांकडे लक्ष द्यायचे. दीपिकाने स्वतः कबूल केले होते की रणवीर तिला रिलेशनशिपमध्ये खूप महत्त्व देतो.

कोणत्याही नात्यासाठी एकमेकांसोबत वेळ घालवणे खूप महत्त्वाचे असते. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये एकमेकांसोबत पुरेसा वेळ घालवला नाही. तर तुम्हाला एकमेकांबद्दल विशेष वाटत नाही. हे तुम्ही दीपिका आणि रणवीरकडून शिकू शकता, कारण हे दोन्ही जोडपे एकमेकांसाठी खूप वेळ काढतात हे तुम्ही पाहिले असेल.

दरम्यान, बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग हा असाच एक अभिनेता आहे जो बहुतांश वेळा वादाच्या भोवऱ्यात सापडतो. अभिनेते रणवीर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कमी आणि व्यावसायिक जीवनाबद्दल जास्त चर्चेत असतात. सोशल मीडियावर रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची नेहमीच चर्चेत असते. रणवीर सिंगच्या अप्रतिम फिटनेसचे सर्वांनाच वेड लागले आहे.

रणवीरही आपल्या शरीराची चमक दाखवण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र रणवीर त्याच्या या सवयीमुळे एक अभिनेत्री नाराज झाली असून तिने रणवीरच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये येणे बंद केले आहे. कारण तिने त्याला अनेकदा कपड्यांशिवाय पाहिले आहे. ही अभिनेत्री आता रणवीरच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जायला प्रचंड घाबरते. ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री परिणीती चोप्रा आहे.

अभिनेत्री परिणीती आणि रणवीर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. अभिनेत्री परिणीतीचा डेब्यू चित्रपट ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ देखील रणवीरसोबत होता. ती काही वर्षांपूर्वी ‘किल दिल’ या चित्रपटात दिसली होती. ‘किल दिल’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानच परिणीतीने हा धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्री परिणीती सांगते की, ती कोणाच्याही मेकअप व्हॅनमध्ये आरामात जाते आणि मग ती असल्याचे सांगते. पण रणवीरच्या व्हॅनमध्ये जाण्यापूर्वी तिला विचार करावा लागेल.

अभिनेत्री परिणीती चोप्राने सांगितले की, रणवीरला सार्वजनिक ठिकाणी त्याची पॅन्ट काढायला आवडते. ‘हॅपी बडी’ गाण्याच्या शूटिंगदरम्यान तिने रणवीरसोबतचा एक किस्सा शेअर केला. ज्यामध्ये तिने सांगितले की, ती तिचा मेक-अप करत होती आणि जेव्हा ती मागे वळली तेव्हा रणवीर सिंग त्याची पॅंट काढून उभा होता. रणवीर आणि दीपिका पदुकोणने त्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये शारीरिक संबंध ठेवले होते. याचा खुलासा खुद्द अभिनेत्याने ‘कॅफी विथ करण’ या शोदरम्यान केला होता.

दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर अभिनेत्री दीपिका लवकरच शाहरुख खानसह ‘पठाण’ सिनेमात झळकणार आहे. यामध्ये अभिनेता जॉन अब्राहम देखील दिसेल. तर अभिनेता रणवीर सिंग करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’मध्ये आलिया भट्टसह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अलीकडेच त्याने आलियासह ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावली होती. रणवीर सिंगचा चित्रपट ‘सर्कस’देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Prakash Gadhave

Prakash Gadhave is Editor and Writer in News25media.com . Previously, he's worked in multiple technology companies as a software developer with his main focus area being website development and marketing.

http://news25today.com