रेखा झाली भावूक आणि केलं दुःख व्यक्त म्हणाली, मी रडत राहिले व पुन्हा पुन्हा नकार देत राहिले पण तरीही त्याने मला सोडले नाही

Bollywood Entertenment

करियर करायचं म्हटलं की, संघ’र्ष हा आलाच. जेव्हा कोणत्याही क्षेत्रात करियर करायचं असेल तर त्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेणे खूप महत्त्वाचं असतं. मनोरंजन विश्वात देखील अनेक अभिनेत्री किंवा अभिनेते स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात.

अनेकदा पडद्यावर रो’मँटि’क स्टोरीज दाखवल्या जातात. ते पाहून तुम्हीही एक पडला असेल. या रो’मँटि’क स्टोरी कशा शूट केल्या जातात. त्या शूट करताना अभिनेत्रींना काय वाटत असेल ?

परंतु , शूटिंग दरम्यान अभिनेत्रींना अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते. अशाच एका सेटवरील किस्सा ज्येष्ठ कलाकार रेखा यांनी माध्यमांशी शेअर केला आहे. रो’मँटि’क सीन शुट करताना अनेकदा कलाकारांना स्वतःचं भान राहत नाही.

त्यामुळे कित्येकदा अभिनेत्री किंवा अभिनेते यांना त्रास सहन करावा लागतो. तसेच रो’मँटि’क सीन शूट करताना जर अभिनेत्रीचे वय कमी असेल तर, तिला या गोष्टीचा प्रचंड त्रा’स सहन करावा लागतो.

एक किस्सा रेखा यांच्यासोबत घडला आहे. वयाच्या अवघ्या १५ वर्षी रेखा यांनी सिनेसृष्टीत पदार्पण करून रो’मँटि’क सीन शूट केले होते. बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री रेखा ६८ वर्षांची झाली आहे.

तिने आपल्या सश’क्त अभिनयाने आणि आपल्या सौंदर्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांच्या आयुष्याची कहाणी फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. अभिनेत्री रेखा यांचा प्रत्येक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. अभिनेत्री रेखा यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये १८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

इतकंच नाही तर त्यांच्या अभिनयासाठी त्यांना ३ फिल्मफेअर पुरस्कार, १ राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. वयाच्या अवघ्या ४ व्या वर्षी अभिनेत्री रेखाने ‘इंटी गट्टू’ या तेलुगू चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली.

यानंतर १९६९ मध्ये रेखाने ‘अंजना सफर’ चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. रेखाने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा त्या केवळ १५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीतील हा पहिला हिंदी चित्रपट होता. यादरम्यान वयाच्या १५ व्या वर्षी रेखासोबत अशी एक घटना घडली, ज्याचा रेखा यांनी स्वप्नातही विचार केला नसेल.

खरं तर, रेखाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात अभिनेता विश्वजित चॅटर्जीसोबत ‘अंजना सफर’ या सिनेमातून केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजा नवाथे यांनी केले होते. या चित्रपटातील एका दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता विश्वजित चॅटर्जीने रेखासोबत ५ मिनिटे जबरदस्तीने किस्स केला होता.

मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. बॉलिवूड अभिनेत्री रेखासोबत झालेल्या या लैं’गि’क छ’ळाचा उल्लेख ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात करण्यात आला होता. यासर उस्मान यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकानुसार वयाच्या १५व्या वर्षी रेखा एका सीनसाठी अजिबात तयार नव्हती.

मात्र असे असतानाही चित्रपटाचा नायक विश्वजित चॅटर्जी याने ब’ळजबरीने तीला किस केला होता. या घटनेनंतर रेखाचा थरकाप उडाला आणि ती बराच वेळ रडत राहिली. माध्यमातील वृत्तानुसार, दिग्दर्शक राजा नवाथे यांनी हा सीन मुद्दाम चित्रपटात ठेवला होता, असं म्हटलं जातंय.

मात्र, त्यादरम्यान रेखा यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. जेव्हा या सीनसाठी सेटवर सर्व तयारी करण्यात आली होती, तेव्हा दिग्दर्शकाने  एक्शन बोलताच विश्वजित चॅटर्जी यांनी रेखाला आपल्या मिठीत घेतले आणि जबरदस्तीने कि’स करायला सुरुवात केली.

त्याने रेखाचे सलग १५ मिनिटे चुं’बन घेतले. यादरम्यान रेखाने घाबरून डोळे मिटले असले तरी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटातील रेखाच्या कि’सिंग सीनवरून बराच ग’दारो’ळ झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *