छंद ही खूप महागडी गोष्ट आहे असं म्हणतात. पण काही लोकांचे छंद इतके महागडे आहेत की, ते ऐकून सामान्य माणूस गळून पडतो. अंबानी कुटुंबाची गणना देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते. अंबानी कुटुंबातील नीता अंबानी यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर त्या त्यांच्या छंदांवर भरपूर पैसे खर्च करतात.
५७ वर्षांच्या नीता अंबानी अजूनही खूप सुंदर दिसतात. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी कोणत्या-न्-कोणत्या तरी कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. अंबानी कुटुंब फॅशन स्टाइलमुळे देखील चर्चेत असते. अंबानी कुटुंबातील प्रत्येक महिलेचा फॅशन से’न्स अप्रतिम आहे.
जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवणारे मुकेश अंबानी व त्यांच्या पत्नी नीता अंबानी हे आलिशान लाइफस्टाइलसाठी सतत चर्चेत असतात. श्रीमंतांचे दुसरे नाव म्हणजे अंबानी. अंबानी कुटुंबाकडे इतका पैसा आहे की त्यांच्या एका घोटाच्या पाण्याची किंमत लाखो रुपये आहे,असे म्हटले जाते.
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे स्वतः रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आहेत. जर आपण भारतातील सर्वात श्रीमंत महिलेच्या नावाबद्दल चर्चा करत असेल तर पहिल्यादा नाव येतं ते म्हणजे मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी होय. दोघेही भारतासह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानले जातात.
आणि त्यामुळे ते सतत सोशल मीडियावर चर्चेत असतात. दरम्यान, नीता अंबानी एका वेगळ्याच कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. भारतीय क्रिकेट पटू सचिन तेंडुलकरने त्यांच्या कामगिरीच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. क्रिकेट म्हटले की, सर्वात आधी सगळ्याच भारतीयांच्या तोंडावर पहिले नाव येते ते म्हणजे क्रिकेट पटू सचिन तेंडूलकरचे.
क्रिकेटचा देव म्हणून सं’बो’धला जाणारा सचिन तेंडूलकर नेहमीच आपल्या दानशूरतेमुळे आणि प्रामाणिकपणामुळे चर्चेत येत असतो. अशा या मराठमोळ्या सचिनने नेहमीच आपल्या कर्तुत्वाने मराठी लोकांचा आणि भारतीयांचा मान जगासमोर वाढवला असुन एक स्वतः चे वेगळे स्थान निर्माण केले आहे .
एकेकाळी क्रिकेट विश्वात सचिन तेंडुलकरला मोठमोठे गोलंदाज घाबरत होते. अनेकांना वाटत होतं सचिनमुळे आपली कारकीर्द संपुष्टात येईल. नुकतेच आता सचिन तेंडुलकर आणि नीता अंबानी चर्चेत आले आहेत. असे झाले कीळ मुंबईने आयपीएलचा अंतिम सामना जिंकला.
त्यामुळे आनंद व्यक्त करण्यासाठी सचिन तेंडुलकरने नीता अंबानींना मिठी मारली. त्यावेळी नीता अंबानींनी स्वतः सचिनला टीमच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या. म्हणूनच आकाशही सचिनला हे करण्यापासून रोखू शकला नाही. त्यामुळे ते दोघे चर्चेत आले. नीता अंबानी समाजसेवेच्या कार्याशी निगडित आहेत.
यासोबतच नीता अंबानी या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालकही आहेत. कोरो’ना म’हामा’रीच्या काळात नीता अंबानी यांनी गरिबांसाठी काम केले आहे. त्यांनी देशातील पहिले कोविड रुग्णालय बां’धले. त्यामुळे त्यांची ओळख जगभर गाजली. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांचे सौंदर्य अतुलनीय आहे.
वयाच्या ५७ व्या वर्षीही ती जितकी सुंदर आणि फिट दिसतात. अब्जावधी संपत्तीच्या मालक नीता अंबानी राजेशाही जीवन जगतात. पण नीता अंबानींना काही गोष्टींची खूप आवड आहे. ज्या खूप महाग आहेत. नीता अंबानी ज्या कपमध्ये चहा पितात त्याची किंमत १५ लाख रुपये आहे.
या कपाची बॉर्डर सोन्याची आहे. तसेच नीता अंबानी यांना फॅशन से’न्स कमाल आहे. प्रत्येक इव्हेंटमध्ये नीता यांची स्टाइल स्टेटमेंट पाहून सगळेच चकित होत असतात. त्या जेव्हाही कुठे बाहेर जातात तेव्हा त्यांचं मेकअपही त्यांच्या लूकनुसार बदलेला असतो.