सचिन तेंडुलकरची मुलगी वयाच्या २५व्या वर्षी घालतेय धुमाकूळ, तिचा हॉ’टनेस आणि फिटनेस पाहून तुम्हालाही घाम फुटेल..

Bollywood Entertenment

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकर जेव्हा जेव्हा मैदानावर फलंदाजीसाठी यायचा तेव्हा लोक स्टेडियममध्ये उड्या मारायचे. त्याने क्रिकेटमध्ये असे अनेक विक्रम केले आहेत जे भारतीय क्रिकेटपटू आजपर्यंत मोडू शकलेले नाहीत.

मात्र, काही काळापासूनच तो क्रिकेटपासून दूर गेला असून कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. सचिन तेंडुलकर क्रिकेटपासून दूर गेला असला तरी तो अजूनही मीडियामध्ये चर्चेचा विषय आहे. मात्र, तो चर्चेत येण्याचे कारण हे नसून त्याचे कुटुंब आहे.

एकीकडे त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार फलंदाजी करत असताना दुसरीकडे त्याची मुलगी सारा तेंडुलकर तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आहे. सचिन तेंडुलकरची मुलगी मलायका आणि ऐश्वर्या राय यांना फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत स्पर्धा देत आहे.

असं म्हटलं जातं की, सौंदर्याच्या बाबतीतही ती कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते अशा चर्चा देखील सुरू आहेत.  सचिन तेंडुलकरची मुलगी वयाच्या 25 व्या वर्षी आपल्या सौंदर्याने लोकांना भुरळ घालत आहे.

तिचा हॉ’टनेस आणि फिटनेस पाहून कोणीही तिच्या सहज प्रेमात पडेल. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनेही क्रिकेटच्या जगात चांगले नाव कमावत आहे. पण त्याची मुलगी मॉडेलिंगमध्ये तिचे करिअर बनवत आहे.

 

 

बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रीही तिच्या सौंदर्यासमोर अपयशी ठरल्या आहेत. सचिन तेंडुलकरच्या मुलीचे नाव सारा आहे. साराने लंडनमधील कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले असून ती सध्या मुंबईत राहते. तिला मॉडेलिंगमध्ये आपलं नाव बनवायचं आहे.

त्यासाठी ती अनेक फोटोशूट आणि जाहिरातींमध्येही भाग घेते. अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. इतकंच नाही, तर सारा तेंडुलकर अनेकदा टीम इंडियाचा फलंदाज शुभमन गिलसोबत चर्चेत असते.

दोघेही काही काळ एकमेकांना डेट करत होते. पण आता त्यांच्यात ब्रे’कअप झाले आहे. ही जोडी कधीही एकत्र दिसली नसली तरी सोशल मीडियावर ही जोडी चर्चेचा विषय ठरत असते.

अलीकडेच एका वनडे सामन्यादरम्यान शुबमन गिल सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षक त्याला पाहताच ‘सारा-सारा’ ओरडायला लागले होते. पण शुभमनने त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. तो शांतपणे आपल्या क्षेत्ररक्षणावर लक्ष केंद्रित करत होता.

मात्र, आजही जेव्हा गुगलवर शुभमन गिलच्या पत्नीचे नाव शोधल्यास सारा तेंडुलकरचे नाव दिसते. पण दोघांनीही अजून लग्न केलेले नाही आणि दोघांनीही एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला नाही. पण ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे.

सारा तेंडुलकरने अद्याप अभिनयात पदार्पण केले नसले तरी ती मॉडेलिंगमध्ये सक्रिय आहे. तिने विविध फोटोशूटमध्ये भाग घेतला असून अनेक जाहिरातीही केल्या आहेत. ज्याचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.

साराच्या फोटोंवर अनेक भारतीय चाहते कमेंट आणि प्रतिक्रिया द्यायला विसरत नाहीत. मॉडेलिंग आणि अभिनयाच्या जगात यश मिळवण्यासाठी लोकप्रिय असणं तितकंच महत्त्वाचं आहे. सारा तेंडुलकरच्या चाहत्यांची कमतरता नाही. कारण तिला इंस्टाग्रामवर 2.5 मिलियन लोक फॉलो करतात.

इतकंच नाही, तर तिच अकाऊंटही व्हेरिफाय केलं आहे. ती अनेकदा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर वेगवेगळ्या लूकसह सुंदर फोटो अपलोड करत असते, ज्यावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येतात. तसेच लवकरच ती आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *